अत्याधुनिक सुविधा मंजूर
MLA Sunil Shelke : मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर
आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी ...