साखळी चोरांचा सुळसुळाट
Lonavala Crime News : लोणावळ्यात साखळी चोरांचा सुळसुळाट,मंगळवारी रात्री घडल्या चोरीच्या दोन घटना
मावळ ऑनलाईन – लोणावळा शहरामध्ये मंगळवारी (दि.22) रात्री आठ ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ( Lonavala Crime News) दोन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीच्या ...