लोणावळा व तळेगाव नगराध्यक्षपद
Lonavala News : लोणावळा व तळेगाव नगराध्यक्षपदाच्या आरक्षण पदाची आज होणार सोडत ; इच्छुक उमेदवारांत उत्सुकतेचा शिखरबिंदू
मावळ ऑनलाईन – बराच काळ प्रलंबित असलेल्या लोणावळा आणि तळेगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत अखेर निश्चित ( Lonavala News ) झाली आहे. येत्या ...