मुख्य दाबनलिका
Water Supply : सोमाटणे पंपिंग स्टेशनवरील मुख्य दाबनलिका तुटल्याने पाणी पुरवठा खंडित, तळेगावकरांना आज करावा लागणार पाणी बंदचा सामना
मावळ ऑनलाईन – ऐन दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तळेगाव दाभाडे शहरातील ( Water Supply) नागरिकांना पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. सोमाटणे पंपिंग स्टेशन येथे झालेल्या तांत्रिक ...







