प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
Aishwarya Karle : मावळातील ऐश्वर्या कार्ले सीए परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण;पहिल्याच प्रयत्नात गवसले यश; ऐश्वर्याचे सर्वत्र कौतुक
मावळ ऑनलाईन – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (ICAI) गेल्या सप्टेंबर महिन्यात ( Aishwarya Karle) घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (CA) परीक्षेचा निकाल सोमवारी ...







