मावळ ऑनलाईन –पेण येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय( Swara Munhe) एल्बोबॉक्सिंग स्पर्धेत मावळ तालुक्यातील स्वरा मुन्हे हिने सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची सातारा येथे होणाऱ्या राष्ट्रीय एल्बोबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
Parth Pawar Land Case : 99% मालकी पवारांची, तरीही गुन्हा फक्त भागीदारांवर
स्वरा मुन्हे मागील चार वर्षांपासून अरींजय मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेमध्ये बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत ( Swara Munhe) आहे. सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर तिने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.
Talegaon Dabhade News : विठ्ठल मंदिरातील काकड आरती महोत्सवाची सांगता
तिच्या ( Swara Munhe) यशामागे संघटनेचे अध्यक्ष यशवंत माने, प्रशिक्षक संदीप माने आणि अथर्व कावरे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.























