situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Sunil Shelke : जनसंवाद अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या समस्या ऐकून उपाययोजना सुरू

Published On:
Sunil Shelke

मावळ ऑनलाईन – आमदार सुनील शंकरराव शेळके ( Sunil Shelke) यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या जनसंवाद अभियानाचा पुढचा टप्पा सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे व इंदोरी या गावांमध्ये पार पडला. या भेटीदरम्यान आमदारांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, तक्रारी व विकासाशी निगडित अपेक्षा जाणून घेतल्या.

Ola-Uber : ओला-उबर प्रवास महागणार: प्रति किमी २२.७२ रुपये दर, गर्दीच्या वेळेत १.५ पट वाढ शक्य

ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते तातडीने ( Sunil Shelke) खुले करणे, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी जागेची अडचण दूर करून घंटागाडीची मागणी, इंदोरी–जांबवडे रस्त्यावरील अपघातप्रवण ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविणे, प्रधानमंत्री आवास योजनेत राहिलेल्या लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळावा, प्रस्तावित रेल्वे लाईनसंदर्भात शेतकऱ्यांच्या शंका व भूमिका, रेशनिंगमधील अडचणी, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांमधील अडथळे व वाढीव कामाची मागणी, लाडकी बहीण व संजय गांधी योजनांचे वंचित लाभार्थी तसेच जातीचे दाखले व इतर शासकीय दाखल्यांशी संबंधित प्रश्नांचा समावेश होता.

Ganpat Bhanusghare : राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलच्या तालुकाध्यक्ष पदी गणपत भानुसघरे

नागरिकांनी या समस्या तोंडी तसेच लेखी स्वरूपातही मांडल्या. प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची दखल घेऊन संबंधित विभागांमार्फत तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आमदार शेळके ( Sunil Shelke) यांनी स्पष्ट केले. गावोगाव जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्या तातडीने मार्गी लावणे हीच आपली बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे लोकांमध्ये आमदार सुनील शेळके हे ‘समस्या गांभीर्याने घेणारे आणि तत्परतेने उपाययोजना करणारे लोकप्रतिनिधी’ अशी ठाम भावना निर्माण झाली आहे.

यावेळी जांबवडे गावातील ठाकर बांधवांना जातीची २० प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत जनसंवाद अभियानामुळे सामान्य जनतेच्या समस्या शासनदरबारी पोहोचत असल्याचे समाधान व्यक्त ( Sunil Shelke) केले.

Follow Us On