situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Sukhad Clinic : सुखद होमिओपॅथी क्लिनिक व राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार;

Published On:
Sukhad Clinic,

आरोग्य व तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन वाटचाल

मावळ ऑनलाईन -आधुनिक तंत्रज्ञानाच्या ( Sukhad Clinic ) साहाय्याने होमिओपॅथी क्षेत्राचा विकास साधावा तसेच समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत आरोग्यविषयक जागरूकता पोहोचावी या उद्देशाने ताथवडे येथील जेएसपीएमचे राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय- विद्युत विभाग आणि सुखद होमिओपॅथी क्लिनिक यांच्यात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला.

या करारानुसार दोन्ही संस्था एकत्र येऊन आरोग्य व तंत्रज्ञान यांचा संगम साधणारी नवी उपकरणे, प्रक्रिया (processes), मोबाइल अ‍ॅप्स व डिजिटल प्लॅटफॉर्म्स विकसित करण्यासाठी उद्दिष्ट ठरविले आहे. यामुळे होमिओपॅथी उपचारांबाबत संशोधनाला चालना मिळणार असून लोकजागृती व समाजोपयोगी प्रकल्प राबवले जाणार आहेत.

Kharadi Crime News : विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; धमकावून दोन लाख रुपये उकळले

🔹 कराराचे प्रमुख उद्देश : ( Sukhad Clinic )

होमिओपॅथीवरील संशोधन व क्लिनिकल डेटा व्यवस्थापनासाठी तांत्रिक साधने तयार करणे.

रुग्णांच्या सोयीसाठी हेल्थ-ट्रॅकिंग अ‍ॅप्स, डिजिटल फॉलोअप सुविधा उपलब्ध करून देणे.

समाजात होमिओपॅथीबाबत जागरूकता वाढविण्यासाठी ई-लर्निंग, जनजागृती मोहीम राबवणे.

ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांपर्यंत परवडणारे व सोपे तंत्रज्ञान पोहोचविणे.

राजर्षी शाहू अभियांत्रिकी विविध क्षेत्रातील संस्थे सोबत सामाजिक व नवीन तंत्रज्ञानाला चालना देणारे उपक्रम राबवत असते या उपक्रमामुळे तंत्रज्ञान व आरोग्यसेवा क्षेत्रात नवी दिशा मिळेल, असे ( Sukhad Clinic ) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष भोसले म्हणाले, तर विद्युत विभागाने यापूर्वीही आरोग्य क्षेत्रातील विविध उपकरणे सामाजिक दायित्व म्हणून तयार केली आहे अशी माहिती विभाग प्रमुख डॉ सुदर्शन चव्हाण यांनी दिली.

तर सुखद होमिओपॅथीकच्या संस्थापक डॉ. सायली देबडवार यांनी सांगितले की, “आधुनिक तंत्रज्ञान व होमिओपॅथी चिकित्सा यांचा संगम झाला तर समाजाला अधिक चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा देता येईल. संशोधन, नव्या उपकरणांचा विकास व जागरूकता हे या MOU चे प्रमुख उद्दिष्ट आहे.”

या MOU अंतर्गत प्रा प्रवीण फुटाणे यांच्या मार्गदर्शन खाली अंतिम वर्ष विद्यार्थी ओंकार कदम तुषार माळी व पवन पाटील हे विद्यार्थी होमिओपॅथी औषध करता “लो कॉस्ट पोटेंटाइझेशन यंत्र” बनवत आहे

या MOU मुळे विद्यार्थ्यांना प्रकल्पाधारित शिक्षणाच्या संधी मिळणार असून समाजालाही आरोग्यविषयक थेट लाभ होणार ( Sukhad Clinic ) आहे.

Follow Us On