situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

STEAM Innovation Competition : स्टीम इनोव्हेशन लीग राष्ट्रीय स्पर्धेत सुदीप बंडाळेने मिळविले रौप्य पदक

Published On:
STEAM Innovation Competition

मावळ ऑनलाईन – नवी दिल्ली येथे (दि २) झालेल्या स्टीमरोबो ( STEAM Innovation Competition)टेक्नोलॉजीद्वारा आयोजित स्टीम इनोव्हेशन लीग (SIL २०२५) च्या राष्ट्रीय स्पर्धेत वडगाव मावळ येथील सुदीप दिलीप बंडाळे ह्याने रौप्य पदक जिंकले.

Mumbai Pune Express Way : मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर चालकाला लुटले

सुदीप हा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता १० वीच्या वर्गात शिकत असून, स्टीम इनोव्हेशन लीगच्या राज्य व ऑनलाईन स्पर्धेत यश मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळविला होता. भारत देशातून निरनिराळ्या राज्यातील शाळेतून आलेल्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांमधून सुदीप बंडाळेने रौप्य पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे समोर स्पर्धक म्हणून ४ ते ६ अशा विद्यार्थ्यांच्या ( STEAM Innovation Competition)टिम्स असूनही, सुदीपने आपल्या रोबोटिक्सचे ज्ञान व कौशल्याच्या जोरावर सर्व प्रोजेक्ट एकट्याने सादर केला.

Ajit Pawar : पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार – अजित पवार

सुदीपला लहानपणापासूनच असलेली रोबोटिक विषयाची आवड, मोठा भाऊ सुमीत ह्याचे वेळोवेळी मार्गदर्शन व आई वडीलांची मोलाची साथ ह्या जोरावर हे यश संपादन करू शकला असे त्याने सांगितले आहे.

आजपर्यंत रोबोटिक विषयांवरील ( STEAM Innovation Competition) बरीच प्रोजेक्टस सुदीपने यशस्वीरीत्या पुर्ण केलेली आहेत. त्याच्या यशाबाबत सर्वच थरातून त्याचे अभिनंदन होत असून, त्याच्या भावी करिअरसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. सुदीप हा वडगाव मावळ निवासी रंजना व दिलीप बंडाळे ह्यांचा मुलगा आहे.

Follow Us On