situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Mohammed Rafi : स्व. मोहम्मद रफी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३१ जुलैला तळेगावमध्ये अजरामर गाण्यांची मैफल

Published On:
Song Programme

मावळ ऑनलाईन – हिंदुस्थानी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील अमर गायक स्व. मोहम्मद रफी यांच्या स्मृतिदिनानिमित्त, तळेगाव दाभाडे येथील ‘स्व. मोहम्मद रफी फॅन क्लब’ या संस्थेच्यावतीने अजरामर गाण्यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात (Mohammed Rafi ) आला आहे. हा संगीत कार्यक्रम गुरुवार, ३१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता लायन्स क्लब, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे संपन्न होणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून, सर्व संगीतप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Lokmanya Tilak Award : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरींना जाहीर, पुण्यतिथीदिनी वितरण

१९२४ साली जन्मलेले आणि १९८० साली अवघ्या ५५ व्या वर्षी हे जग सोडलेले रफी साहेब, आजही त्यांच्या अमर गीतांमुळे प्रत्येक पिढीच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या गाण्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी २००७ साली तळेगावमध्ये या फॅन क्लबची स्थापना करण्यात (Mohammed Rafi ) आली.


Kundmala mishap : कुंडमळातील दुर्घटनाग्रस्त लोखंडी पुलाची मालकी ना जिल्हा परिषदेची ना सार्वजनिक बांधकाम विभागाची….

या क्लबचे संस्थापक माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे आणि ब्रिजेंद्र किल्लावाला असून, अध्यक्षपदाची जबाबदारी नितीन खळदे यांच्याकडे आहे. बाळासाहेब लोणकर उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.

या विशेष मैफिलीत मोहम्मद रफी यांची कालातीत, हृदयस्पर्शी आणि सदाबहार गाणी सादर करण्यात येणार असून, स्थानिक तसेच निमंत्रित कलाकार त्यांना गायनाद्वारे आदरांजली अर्पण (Mohammed Rafi ) करणार आहेत.

संस्थेच्या वतीने संगीतप्रेमी नागरिकांना हा कार्यक्रम एक अविस्मरणीय अनुभव देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

कार्यक्रमस्थळ: (Mohammed Rafi )
लायन्स क्लब, कडोलकर कॉलनी,
तळेगाव दाभाडे, पुणे – ४१०५०६
वेळ: सायं. ६.०० वा.
प्रवेश: मोफत

स्व. मोहम्मद रफी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३१ जुलैला तळेगावमध्ये अजरामर गाण्यांची मैफलआयोजक संपर्क:
सूर्यकांत काळोखे – ९८२२०१९३७१
नितीन खळदे – ८४२१५२१९६६
बाळासाहेब लोणकर – ९९२१३१५१४१

Follow Us On

Also Read