situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Somatane Accident : काँक्रीट मिक्सरची धडक बसून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Published On:

मावळ ऑनलाईन – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे टोल नाक्याजवळ बुधवारी (20 ऑगस्ट) रात्री पावणे अकराच्या सुमारास अपघात (Somatane Accident) झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.

वैभव ओसवाल (या. तळेगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Kundamala News : कुंडमळा येथील तुटलेल्या पुलाचा सांगाडा नदीत गेला वाहून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव त्याच्या दुचाकीवरून देहूरोड येथून तळेगावच्या दिशेने जात होता. सोमाटणे टोल नाक्याजवळ आल्यानंतर काँक्रीट मिक्सर ट्रकची (एम एच 11/ ए एल 7335) वैभवाच्या दुचाकीला धडक (Somatane Accident) बसली. या अपघातात वैभवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा जागीच मृत्यू झाला.

Hinjewadi Crime News : आयटी कंपनीतील डेटाची चोरी करून ८२ कोटींचे नुकसान करणाऱ्या तिघांना अटक

या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांसह, वाहतूक विभागाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

Follow Us On