situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Shri Potoba Devasthan : श्री पोटोबा देवस्थानच्या १५ व्या अहवालाचे प्रकाशन

Published On:
Shri Potoba Devasthan
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – श्रीक्षेत्र पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचा ( Shri Potoba Devasthan)१५ वा वार्षिक अहवाल प्रकाशन समारंभ रविवारी (दि १५) श्री पोटोबा महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

श्री पोटोबा देवस्थानच्या १५ व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन ( Shri Potoba Devasthan) माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, यांचे शुभहस्ते व ह भ प मंगल महाराज जगताप,संतोष महाराज काळोखे, नितीन महाराज काकडे, उद्योजक शंकरराव शेळके, मावळ तालुका दिंडी समाजचे अध्यक्ष महादुबुवा सातकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे २२ जून रोजी मोफत सेवा शिबिर

मावळ तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्री पोटोबा देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील पारदर्शक कारभार करणारे देवस्थान आहे असे गौरवोद्गार भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशिद यांनी व्यक्त केले, श्री पोटोबा देवस्थानचे अहवालाचे काम पारदर्शक असल्यामुळे वारकरी संप्रदायाने तो आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपले पारमार्थिक काम करावे आणि तसेच व्यसनमुक्त मावळ तालुका बनवावा आणि आपले जीवन सुखी करावे असं मार्गदर्शक पर मनोगत हभप संतोष महाराज काळोखे यांनी व्यक्त केले. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, विश्वस्त भास्करराव म्हाळसकर,सुखदेव महाराज ठाकर, दत्तात्रय महाराज शिंदे,यांनी मनोगत व्यक्त केले.

Pimpri-Chinchwad Police : पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘ज्येष्ठानुबंध’ आणि ‘ट्रॅफिक बडी’ उपक्रम सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

यावेळी देवस्थानच्या कार्याचा अहवाल व पुढील उद्देश अध्यक्ष किरण भिलारे यांनी सविस्तरपणे आपल्या मनोगतामध्ये मांडला. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय लायगुडे, उद्योजक शंकरराव शेळके,मा सभापती गुलाबराव म्हाळसकर,अखिल भारतीय वारकरी मंडळ अध्यक्ष दत्तात्रय लालगुडे,चार्टड अकाउंटंट किसनराव खाणेकर,पंढरीनाथ भिलारे,पंढरीनाथ ढोरे,चंद्रकांत ढोरे, गंगाधर ढोरे,भरत म्हाळसकर, मनोज ढोरे,ॲड विजय जाधव,रविंद्र म्हाळसकर आदिसह तालुक्यातील वारकरी मंडळ व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित ( Shri Potoba Devasthan)होते.

कार्यक्रमाचे आयोजन देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, सचिव अनंता कुडे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे,ॲड अशोक ढमाले, तुकाराम ढोरे, सुनिता कुडे,यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थानचे सचिव अनंता कुडे यांनी केले. स्वागत सुभाषराव जाधव व दत्तात्रय महाराज शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन हभप गणेश महाराज जांभळे यांनी केले तर आभार नारायण ढोरे यांनी ( Shri Potoba Devasthan) मानले.

Follow Us On