situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Shree Dnyaneshwar Maharaj: श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे वेळापत्रक जाहीर

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे वेळापत्रक (Shree Dnyaneshwar Maharaj)आज दि.१ मे रोजी जाहीर करण्यात आले आहे.दि.१९ जून रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून माऊलींच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे. दि.१९ जून रोजी रात्री गांधी वाडा(आजोळ घर), दर्शन मंडप इमारत, आळंदी संस्थान येथे पालखी मुक्काम करेल.

दि.२० जून आळंदीतुन पुण्याकडे मार्गक्रमण करून २०जून रात्री,२१जून रोजी पुणे मुक्कामी राहील.२२ जून ला सासवडच्या दिशेने मार्गक्रमण होऊन २२जून रात्री,२३जून सासवड मुक्कामी राहील.

Maval News : शिळींब येथे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न

हा पालखी सोहळ्यात तिथीचा क्षय झाल्याने अंथुर्णे येथील मुक्काम रद्द करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे यंदा पालखी २४ जूनला जेजुरी,दि.२५ जून रोजी वाल्हे ,दि.२६ रोजी श्रींचे नीरा स्नान, लोणंद मुक्कामी,दि.२७जून रोजी चांदोबचा लिंब उभे रिंगण १ ले , तरडगांव मुक्कामी,दि.२८जून फलटण ,दि.२९ जून रोजी बरड, दि.३० जून नातेपुते,१ जुलै पुरंदवडे गोल रिंगण १ पहिले ,माळशिरस मुक्कामी असेल.दि.२ जुलै रोजी खडूस फाटा गोल रिंगण २ रे ,वेळापूर मुक्कामी,दि.३जुलै ठाकूर बुवाची समाधी गोल रिंगण ३ रे ,संत सोपानदेव भेट ,भंडी शेगाव मुक्कामी,दि.४ जुलै रोजी बाजीरावची विहीर उभे रिंगण २ रे ,गोल रिंगण ४ थे,वाखरी मुक्कामी,दि.५ जुलै पादुका जवळ आरती व उभे रिंगण ३ रे व ५जुलै पालखी पंढरपूर येथे दाखल होणार आहे. दि.६ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी सोहळा, श्रींची नगरप्रदक्षिणा, श्रींचे चंद्रभागा स्नान ,दि.९ पर्यंत पंढरपूर मुक्कामी असेल.

दि.१० जुलै रोजी श्रींचे चंद्रभागा स्नान,गोपाळपूर काला व श्री विठ्ठल रुक्मिणी भेट होऊन परतीचा प्रवास सुरू होईल.

परतीचा प्रवास
दि.१० जुलै रोजी वाखरी मुक्कामी, दि.११ जुलै रोजी वेळापूर, दि.१२ जुलै रोजी नातेपुते,
दि.१३ जुलै रोजी फलटण,
दि.१४ जुलै रोजी पाडेगाव,
दि.१५ जुलै रोजी वाल्हे,
दि.१६ जुलै रोजी सासवड ,
दि.१७ जुलै रोजी हडपसर,
दि.१८ ,१९ जुलै रोजी पुणे ,
दि.२० जुलै रोजी आळंदी
असा परतीचा प्रवास असणार आहे.


https://youtube.com/shorts/DKCUmADHnic?si=EiIzc7ZhMGu-tG2I

Follow Us On

Also Read