situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Shirgaon Crime News : दारूंब्रे येथे दारूभट्टीवर पोलिसांची कारवाई

Published On:
Shirgaon Crime News
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूंब्रे येथे सुरु असलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये २००० लिटर रसायन नष्ट करण्यात आले. ही कारवाई मंगळवारी (२४ जून) सायंकाळी करण्यात ( Shirgaon Crime News) आली.

Pimpri Chichwad Crime News 25 June 2025 : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

निर्जना प्रेम मारवाडी (२५, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हणमंत माने यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maval : पनवेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण;एक टर्मिनल होणार सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूंब्रे येथे संत तुकाराम साखर कारखान्याच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात एका महिलेने दारूभट्टी लावली असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली. पोलिसांनी या कारवाई मध्ये ७० हजार रुपये किमतीचे २००० लिटर रसायन नष्ट केले ( Shirgaon Crime News) आहे.

Follow Us On