situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Sayali Botre : महिला जिल्हाध्यक्षपदी सायली बोत्रे यांची निवड

Updated On:

मावळ ऑनलाईन – वेहेरगाव येथील सायली जितेंद्र बोत्रे यांची ( Sayali Botre) भाजप महिला मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी (उत्तर) निवड करण्यात आली आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी नुकत्याच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहेत. यामध्ये सायली बोत्रे यांच्यावर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Maval Vichar Manch : वीरांचे राष्ट्रप्रेम व वीरता आपल्यासाठी प्रेरणादायी- मोहिनी गर्गे-कुलकर्णी

सायली बोत्रे यांनी भाजप महिला मोर्चा ( Sayali Botre) प्रमावळ तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. महिलांना सक्षम करत त्यांनी अनेक उपक्रम तालुक्यामध्ये राबवले आहेत. खेड्यापाड्यांवर वाड्यावर जात तेथील महिलांना स्वावलंबनाचे धडे त्यांनी दिले आहेत. शासनाच्या अनेक योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.

Pune Crime News : नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीवरील दहा लाखांचा सुवर्णहार चोरीला

मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनीही बोत्रे ( Sayali Botre) प्रयांच्या निवडीबद्दल त्यांच्या अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.बोत्रे यांच्या निवडीमुळे तालुक्यात त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.

भाजप पुणे जिल्हा कार्यकारिणीमध्ये समाविष्ट तालुक्यातील पदाधिकारी :

महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सायली जितेंद्र बोत्रे, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेश धानीवले, उपाध्यक्ष सविता शिवाजी गाडे, सचिव संतोष सदाशिव हगवणे, कामगार आघाडीचे अध्यक्ष किरण गोपीनाथ राक्षे,बुद्धिजीवी आघाडी प्रमुख अक्षय पंडित, जैन प्रकोष्ट आघाडी ( Sayali Botre) प्रमुख नवीन भुरट आदी पदाधिकारी आहेत.

Follow Us On