situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Saraswati Vidyamandir : सरस्वती विद्यामंदिरमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Published On:
Saraswati Vidyamandir

मावळ ऑनलाईन – शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सरस्वती विद्या मंदिर ( Saraswati Vidyamandir) तळेगाव दाभाडे येथे ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .कार्यवाह प्रमोद देशक, संस्थेचे सदस्य चंद्रशेखर साठे, सुनिल आगळे , उमाकांत कुलकर्णी, व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नवनाथ गाढवे,बालवाडी प्रमुख सोनाली काशीद आदि मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले .

Vadgaon Maval : वडगाव मावळ येथे ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना


तसेच संस्थेचे कार्यवाह प्रमोद देशक सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रीय तंबाखू मुक्त अभियानांतर्गत ( Saraswati Vidyamandir) तंबाखू मुक्तची शपथ घेण्यात आली. माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत सादर केले व सामुदायिक कवायत सादर केली . तसेच कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गायकवाड सर यांनी केले व आभार माध्यमिकच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी मानले.यावेळी मोठ्या संख्येने पालक व माजी विद्यार्थी ( Saraswati Vidyamandir) उपस्थित होते.

Follow Us On