situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Saraswati Vidya Mandir: ‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषा स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिर चे सुयश

Published On:
Saraswati Vidya Mandir

Team My Pune City -भारत विकास परिषद आयोजित (Saraswati Vidya Mandir)’भारत को जानो ‘ ही विभाग स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेत भारताच्या ऐतिहासिक ,भौगोलिक ,सामाजिक, क्रीडा ,सांस्कृतिक अशा विविध विषयांवर आधारित प्रश्नावली असते. यामध्ये सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे येथील माध्यमिक विभागास जूनियर गटात प्रथम क्रमांक व सीनियर गटात तृतीय क्रमांक मिळाला.

ज्युनियर गटात कुमारी स्नेहा पाटील व कुमारी प्रणिती थोरवे यांनी सहभाग घेतला होता. विभाग स्तरावर त्यांचा प्रथम क्रमांक आल्यामुळे ते आता प्रांत स्तरावरील स्पर्धे साठी पात्र झाल्या आहेत तर सीनियर गटात कुमारी स्नेहा गावडे व समीक्षा शिंदे या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यांचा तृतीय क्रमांक आला असून या विद्यार्थिनींना सुरेखा रासकर बाईंनी मार्गदर्शन केले होते.

Talegaon Dabhade: नूतन अभियांत्रिकीमध्ये उद्योजकता विकास सत्राचे आयोजन

PMPML: रक्षाबंधन सणाच्या 4 दिवसाच्या कालावधीत पीएमपीएमएल ने कमावले तब्बल 10 कोटी

या विद्यार्थिनींना भारत विकास परिषदेतर्फे मेडल, प्रमाणपत्र देण्यात आले व शाळेला ट्रॉफी देण्यात आली. सर्व यशस्वी विद्यार्थिनी चे व रासकर बाईंचे मुख्याध्यापिका रेखा परदेशी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष श्री दिलीप कुलकर्णी, सर्व पदाधिकारी ,प्राथमिक विभाग तळेगावचे मुख्याध्यापक नवनाथ गाढवे व इंदोरी विभागाचे मुख्याध्यापक नितीन शिंदे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

Follow Us On

Also Read