मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक( Santosh Dabhade Patil ), निर्मलवारी संयोजक, सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक, मावळभूषण, वस्ताद संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Rashi Bhavishya 23 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
हा अभिष्टचिंतन सोहळा बुधवारी (२३) सायंकाळी ५:०० वा सुशीला मंगल कार्यालय,लिंब फाटा, तळेगाव दाभाडे या ठिकाणी होणार आहे. त्यानिमित्ताने तळेगाव दाभाडे शहरातील सामाजिक,कला, सांस्कृतिक,क्रीडा,अध्यात्मिक वैद्यकीय,शैक्षणिक,संगीत,कामगार, राजकीय,धार्मिकसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे.तसेच आखाड भोजनाचे नियोजन( Santosh Dabhade Patil ) करण्यात आलेले आहे.
Hinjawadi IT Park : हिंजवडी आयटी पार्क ‘कोंडीमुक्त’ करण्यासाठी अतिरिक्त ‘वॉर्डन’
विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती संतोषभाऊ दाभाडे मित्रपरिवार व सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.( Santosh Dabhade Patil )विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती संतोषभाऊ दाभाडे मित्रपरिवार व सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.
नागरिक बंधू भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. अशी नम्र विनंती संयोजकाकडून करण्यात आली ( Santosh Dabhade Patil ) आहे.