मावळ ऑनलाईन – संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज हभप प्रशांत महाराज मोरे ( Sahara Old Age Home ) यांनी आज सहारा वृध्दाश्रमात प्रवचन व किर्तनाचा निराधार आजी आजोबांना लाभ दिला.
Rashi Bhavishya 3 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
आंदर मावळातील कुसवली या आदिवासी गावात अनाथ निराधार ( Sahara Old Age Home ) आजी आजोबांसाठी वृध्दाश्रम आहे. रस्त्यावर सापडलेल्या १४ जणांचा येथे सांभाळ केला जातो.या ठिकाणी गणरायाच्या उत्सवात प्रशांत महाराज मोरे यांनी “आनंदाचे डोही आनंद तरंग” हा अभंग निवडून त्यावर निरूपण केले.
Devendra Fadnavis : मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील-देवेंद्र फडणवीस
आश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी स्वागत केले तर जयश्री खिरे या ( Sahara Old Age Home ) आजींनी आभार मानले.