situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rotary Club of Maval : रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे विद्यार्थ्यांना ‘आयडल स्टडी ॲप’चे मोफत वाटप

Published On:

मावळ ऑनलाईन – रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक सहा,पी.एम. श्री. संत ज्ञानेश्वर माध्यमिक ( Rotary Club of Maval) विद्यालय क्रमांक सहा आणि नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्र.दोन या शाळांतील इयत्ता दहावीच्या 140 विद्यार्थ्यांना ‘आयडल स्टडी ॲप’ चे मोफत वाटप करण्यात आले.

STEAM Innovation Competition : स्टीम इनोव्हेशन लीग राष्ट्रीय स्पर्धेत सुदीप बंडाळेने मिळविले रौप्य पदक

ही शैक्षणिक ॲप विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मदत करण्यासाठी आणि परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे डिजिटल शिक्षणाची उपलब्धता वाढून विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मदत होईल, अशी भावना शिक्षकवर्ग आणि पालकांनी व्यक्त केली.

या उपक्रमामध्ये रोटरीचे मान्यवर उपस्थित होते. यामध्ये –रो.केशव मानगे (निगडी प्रेसिडेंट),संतोष सावंत (ॲप कॉर्डिनेटर),रो.विशाल सांगडे (अध्यक्ष, रोटरी क्लब मावळ),रो.रेश्मा फडतरे (सेक्रेटरी, रोटरी मावळ),रो.राजेंद्र दळवी (प्रकल्प प्रमुख),रो.ॲड.दीपक चव्हाण (माजी अध्यक्ष), रो. नवनाथ चव्हाण (सदस्य रोटरी मावळ),रो.शाहीन शेख (सदस्य, रोटरी मावळ),रो.हेमा ताई देशमुख (सदस्य, रोटरी मावळ)
यांचा प्रमुख सहभाग होता.

Ajit Pawar : पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार – अजित पवार

या कार्यक्रमात विशाल सांगडे, रेश्मा फडतरे यांनी विद्यार्थ्यांना ( Rotary Club of Maval) मार्गदर्शन केले. संतोष सावंत यांनी विद्यार्थ्यांना ॲप संदर्भात सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्र. सहाच्या मुख्याध्यापिका वसुंधरा माळवदकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ॲपचे महत्त्व पटवून देत त्याचा योग्य वापर करण्याचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गाभणे यांनी केले. त्यांनी रोटरी ( Rotary Club of Maval) क्लबच्या सहकार्याबद्दल तीनही शाळेच्यावतीने मनःपूर्वक आभार मानले. सदर कार्यक्रम नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्र.सहा येथे संपन्न झाला.

कार्यक्रमात प्रतिभा काळे ,दीपमाला गायकवाड ,संतोष शिंदे ,नीलम जाधव आदी शिक्षकवृंद सुप्रिया वाव्हळ अशा खुणे आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना या ॲपचा योग्य वापर करून परीक्षेत यश मिळवण्याचे आवाहन केले.

रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या शैक्षणिक मदतीने डिजिटल शिक्षणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले ( Rotary Club of Maval) आहे.

Follow Us On