situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rickshaw and taxi driver uniforms : परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना गणवेश अनिवार्य

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – परवाना धारक ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाकडून गणवेश सक्ती करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी गणवेश वापरण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले ( Rickshaw and taxi driver uniforms) आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ नुसार परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी व्यवसाय करीत असतांना ‘पांढऱ्या रंगाचा शर्ट (बुश शर्ट) व खाकी रंगाची पँट’ असा गणवेश परिधान करण्यासोबतच ओळखपत्र प्रदर्शित करणे अनिवार्य आहे, असे राहुल जाधव यांनी यांनी स्पष्ट केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑटोरिक्षा, टॅक्सी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांच्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या कामकाजासह मोटर तपासणीचे कामकाज करताना गणवेश परिधान करणे आवश्यक आहे.

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारक वाहनचालकांनी ( Rickshaw and taxi driver uniforms) आपल्या वाहनाची वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत. तपासणीमध्ये दोषी आढळणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायदा व प्राधिकरणाने विहित कलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील जाधव यांनी दिला आहे.

Follow Us On