situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ravet Shobha Yatra : नवीन वर्षाच्या स्वागताने रंगली रावेतमधली नगरी

Published On:
Ravet Shobha Yatra
---Advertisement---

Team MyPuneCity –  रावेतच्या ( दि. 30 मार्च)    गुढीपाडव्याच्या शोभायात्रेची   सुरुवात आरती आणि रामरक्षेने होऊन वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली.  लहान मुलांनी तर विठ्ठल, रखुमाईच्या जयघोषाने अक्षरशः अलंकापुरीच रावेतमध्ये उभी केली. या  शोभायात्रेत  पाणी हॆ जीवनासाठी किती आवश्यक आहॆ, पाण्याला ” जीवन ” का म्हटले गेले हॆ उत्तम रित्या सादर  करण्यात आले. लाठी, भाला, दाणपट्टा प्रात्यक्षिकाने  सर्व लोकांच्या डोळ्याचे पारणे ( Ravet Shobha Yatra ) फिटले.  

Pimpri : संगीताच्या अनाहत नादात श्रोते मंत्रमुग्ध; पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव – अंतिम पुष्प

छोट्या वारकऱ्यांनी तर वातावरण मंत्रमुग्ध केले . लेगसी एक्झाॅटीका सोसायटीचे ढोल पथकाने ढोल- ताशाचा जल्लोष अनुभवास आणला. शिवस्तुती, शिवराज्याभिषेकाने उत्तमरित्या कार्यकामाची सांगता केली.

या कार्यक्रमामध्ये सेलेस्टील सिटी सांस्कृतिक मंडळ , सिल्वर ग्रासिया सांस्कृतिक मंडळ, सद्गुरू चौक मित्र मंडळ, चंद्रभागा कॉर्नर मित्र परिवार मोठ्या परिसरातील अनेक सोसायट्या, ज्येष्ठ नागरिक केंद्रे, वारकरी व सामाजिक कार्यकतें मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Indori News : इंदोरी भुईकोट किल्ल्यात फडकला  ६१ फूट उंच भगवा ध्वज!

या शोभायात्रेसाठी  रावेतमधील सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे , मोरेश्वर भोंडवे ,जयश्रीताई भोंडवे, संगीताताई भोंडवे, निलेश तरस ,राजेंद्र तरस  , सकल हिंदू समाज रावेत ,  अमोल कालेकर, चैतन्य देशपांडे, यतीन पत्की , तुषार निकम, वीरेंद्र सोनव, सोमनाथ गुरव, अनंत जोशी ,राहुल चौधरी, महेश कुलकर्णी, प्रवीण किंबहुने, अनुया चव्हाण यांनी  परिश्रम ( Ravet Shobha Yatra ) घेतले .

Follow Us On