situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 8 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 12 May 2025
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. आजचा दिवस – बुधवार. तारीख – ०७.०५.२०२५ (Rashi Bhavishya 8 May 2025). शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- पूर्वा फाल्गुनी ११.१७ पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी.
चंद्र राशी – सिंह २४.५८ पर्यंत नंतर कन्या.
—————————-
मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 8 May 2025
तरुणांच्या चैनी व विलासी वृत्ती बळावेल. मॉलमधील ब्रँडेड वस्तू गृहिणींना आकर्षित करतील. नवोदित कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.

वृषभ (शुभ रंग- मोरपंखी)
आज घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणींना लघु उद्योगातून चांगली मिळकत होईल. मुले आज मान मोडून अभ्यास करतील. आज आईचे मन दुखावू नका.

मिथुन (शुभ रंग – जांभळा)
आज राशीच्या पराक्रम स्थानातून चंद्रभ्रमण होत असताना चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. लहान भावाला मदत कराल. घराबाहेर वाद टाळा.

कर्क ( शुभ रंग- आकाशी)
विविध मार्गाने पैसा येईल. आज आपले आवडते छंद जपण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. विवाह विषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील.

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताची मोठी प्रत्युत्तरात्मक कारवाई; पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले

सिंह ( शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 8 May 2025
पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक चांगला लाभ देईल. आज एखादी हरवलेली वस्तू सापडेल. वैवाहिक जीवनात आज सुसंवाद असेल. मुले ही आज्ञेत असतील.

कन्या (शुभ रंग- निळा)
खर्च कितीही वाढला तरी पैसा कमी पडणार नाही. तुमची मोठ्या लोकांमधील उठवस फायदेशीर राहील. उच्चशिक्षितांना विदेश गमनाच्या संधी येतील.

तूळ (शुभ रंग- मरून)
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना स्थळे सांगून येतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल आवडते छंद जपण्यासाठी आवर्जून वेळ काढाल.

वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)
नोकरीच्या ठिकाणी काही वाढीव जबाबदाऱ्या स्वीकाराव्याच लागतील. आज फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणे हिताचे राहील. मित्रांना दुरूनच राम राम करा.

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताची मोठी प्रत्युत्तरात्मक कारवाई; पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले

धनु (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 8 May 2025
नोकरदारांवर वरिष्ठांचे दडपण राहील. आज शासकीय नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. ध्येयपूर्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज दानधर्म कराल.

मकर (शुभ रंग- पिस्ता)
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आज विरोधी दिवस असून नोकरदारांना साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. आज हातचे सोडून पळत्या मागे अजिबात जाऊ नका.

कुंभ ( शुभ रंग- भगवा)
आज फक्त आपल्या भल्याचा विचार करा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. आज तुम्ही जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक अजिबात करू नका.

मीन ( शुभ रंग – हिरवा)
आज अति आक्रमकता नुकसानाला कारणीभूत होईल. महत्त्वाच्या प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौस मौज करताना कायद्याचे भान असू द्या.

शुभम भवतु

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On