situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 7 Oct 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 7 Oct 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग- शालिवाहन शके १९४७. विश्वावसुनाम संवत्सर. महिना: अश्विन, शुक्लपक्ष. तिथी – १५.( ९.१८ पर्यंत) तारीख – ०७.१०.२०२५. वार – मंगळवार. (Rashi Bhavishya 7 Oct 2025)
शुभाशुभ विचार – क्षयतिथी.
आज विशेष- कार्तिक स्नानारंभ.
राहू काळ – संध्याकाळी ३.०० ते ४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- रेवती. चंद्र राशी – मीन.

मेष – ( शुभ रंग – मोतिया) Rashi Bhavishya 7 Oct 2025
आजचा दिवस धावपळीचा आहे. काही जणांना महत्त्वाच्या कामासाठी तातडीचे प्रवास घडतील. नवीनच ओळखीत मोठे आर्थिक व्यवहार करू नका.

वृषभ ( शुभ रंग- मोरपंखी)

मंदावलेले उद्योग व्यवसाय पुन्हा गती घेतील. उपवारांना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. आज दिवसाच्या उत्तरार्धात एखादा धनलाभ संभवतो.


मिथुन – ( शुभ रंग- निळा)
आज कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. वरिष्ठांच्या तुमच्यावरील अपेक्षा वाढतील. ध्येय साध्य होतील.


कर्क – ( शुभ रंग – पांढरा)
नोकरदारांना आज वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. घरातील थोर मंडळी आपलेच खरे करतील. काही भाविक मंडळी आज देवदर्शनाचे प्लॅन करतील.

Talegaon Dabhade: तळेगाव-चाकण रस्त्याचे काम तत्काळ सुरू झाल्याने उपोषण मागे


सिंह -( शुभ रंग – जांभळा) Rashi Bhavishya 7 Oct 2025
कामाच्या ठिकाणी जे पटत नाही ते इतरांच्या सांगण्याने करू नका. कुसंगती पासून लांबच राहा. आज झटपट लाभाच्या मोहाने निराशा पदरी पडेल.


कन्या – ( शुभ रंग- गुलाबी)
उद्योग व्यवसायात आज वाढत्या स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे. आपल्या भावी योजना उघड करू नका. आज जोडीदाराशी एकमत राहील.


तूळ ( शुभ रंग- सोनेरी)
व्यवसायातली रखडलेली येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. आज खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवायला हवे. अपचनाचा त्रास संभवतो.


वृश्चिक ( शुभ रंग – चंदेरी)
आज तरुणांचा चैन करण्याकडे कल राहील. ज्येष्ठांना आज प्रकृती उत्तम साथ देईल. गृहिणी आज स्वतःसाठी आवर्जून वेळ काढतील. छान दिवस.

Maharashtra: राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर


धनु (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 7 Oct 2025
आज तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीने तुम्ही समाधानी असाल. आज हवे हवेसे वाटणारे पाहुणे घरी येतील. आनंदी दिवस.


मकर (शुभ रंग- तांबडा)
आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे कराल. गृहिणी घर स्वच्छतेचे मनावर घेतील. मुले आज अभ्यासाचा कंटाळाच करतील.


कुंभ – (शुभ रंग- आकाशी)
आज व्यवसायात मिळकत उत्तम असेल. कार्यक्षेत्रात उत्तम नेतृत्व करू शकाल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात. शेजारी काही वैचारिक मतभेद होतील.


मीन ( शुभ रंग- डाळिंबी)
आज मीपणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. गोड बोलून बरीचशी अवघड कामे सोपी होतील. एखादा विवाह संबंध जुळवण्यासाठी मध्यस्थी कराल.

शुभम भवतु!

– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

Follow Us On