situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 6 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 4 July 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – शुक्लपक्ष. तिथी – ११ (२१.१६ पर्यंत) शके १९४७. वार – रविवार.तारीख – ०६.०७.२०२५ (Rashi Bhavishya 6 July 2025). शुभाशुभ विचार – विशाखा वर्ज्य. आज विशेष – शयनी एकादशी.राहू काळ – सायंकाळी ४.३० ते ०६.००.दिशा शूल – पूर्वेस असेल.आज नक्षत्र – विशाखा २२.४२ पर्यंत नंतर अनुराधा.चंद्र राशी – तुळ १६.०१ पर्यंत नंतर वृश्चिक.

————————-

मेष- (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 6 July 2025

कार्यक्षेत्रात तुमची व्यस्तता वाढेल. आज तुम्हाला पूर्वीच्या काही चुका निस्तराव्या लागतील. संध्याकाळी गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

वृषभ (शुभ रंग- मरून)

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नव्या ओळखी व्यवसाय वृद्धीच्या कामी येतील. आज जोडीदाराला अभिमानास्पद वाटेल अशी तुम्ही कामगिरी कराल.

मिथुन (शुभ रंग – भगवा)

काही येणे असतील तर ती वसूल होण्यासाठी मागावी लागणार आहेत. आज मित्रही खोटी आश्वासने देतील. कुसंगती टाळा. तब्येतीची काळजी घ्या.

कर्क ( शुभ रंग- आकाशी)

योग्य आर्थिक नियोजन व वेळेच्या सदूपयोग करून ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल. उच्चशिक्षित मंडळींच्या अपेक्षा वाढतील. कलाकारांना ग्लॅमर मिळेल.

Krishnarao Bhegde : कृष्णराव भेगडेंनी त्यांच्या राजकीय जीवन प्रवासात विधायक आणि सकारात्मक कामांना प्राधान्य दिले – खासदार श्रीरंग बारणे

सिंह ( शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 6 July 2025

मंदावलेले घरगुती उद्योग नव्याने कार्यरत करू शकाल. पारिवारिक सदस्यात एकजुटीची भावना राहील. कलाकार मंडळी निर्मात्यांकडे चकरा मारतील.

कन्या (शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड उत्साह राहील. तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. मुले तर आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त राहतील.

तूळ (शुभ रंग- गुलाबी)

आज तुम्हाला आवश्यक असलेला पैसा सहजच उपलब्ध होईल. वादविवादात आज तुमचीच सरशी होईल. तरीही नाती जपायची असतील तर कठोर शब्दप्रयोग टाळावेत.

वृश्चिक ( शुभ रंग- मरून)

आज तुम्ही कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. उत्साही दिवस.

Pune Crime News : धक्कादायक : पैशांसाठी आई वडीलांनी 40 दिवसाच्या मुलीची साडेतीन लाखांत केली विक्री; आई वडिलांसह 6 जण अटक

धनु (शुभ रंग- मोतिया) Rashi Bhavishya 6 July 2025

व्यवसायात जमाखर्चाचे गणित बिघडेल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. घरात थोरांनी केलेले उपदेश ऐकून घ्यावे लागतील. आज कमीच बोला.

मकर (शुभ रंग- क्रीम)

धंद्यातील येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. आज दिवस लाभाचा आहे. जसे चिंताल तसेच होईल, त्यामुळे शुभच चिंता.

कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)

उद्योग धंद्यातील वाढत्या स्पर्धेला तुम्ही समर्थपणे तोंड द्याल. नोकरीत वरिष्ठ तुमच्यावर वाढीव जबाबदाऱ्या सोपवतील. आज तुम्हाला जोडीदाराला वेळ देणे अवघड जाईल. व्यस्त दिवस.

मीन ( शुभ रंग – राखाडी)

आज कोणत्याही क्षेत्रातील तुमच्या प्रामाणिक मेहनतीस दैवाची साथ मिळेल. ज्येष्ठ मंडळी सत्संगात रमतील. घरात एखादे धार्मिक कार्य करून घ्याल.

शुभम भवतु!

जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार

9689165424

Follow Us On