situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 5 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Updated On:
Rashi Bhavishya 12 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity -आजचे पंचांग. आजचा दिवस – सोमवार. तारीख – ०५.०५.२०२५ (Rashi Bhavishya 5 May 2025). शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष- दुर्गाष्टमी.
राहू काळ – सकाळी ७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र- आश्लेषा १४.०१ पर्यंत नंतर मघा.
चंद्र राशी – कर्क १४.०१ पर्यंत नंतर सिंह.
—————————-
मेष- (शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 5 May 2025
नोकरदार नव्या नोकरीच्या शोधात असतील. आधुनिक वस्त्र खरेदी कराल. आज काही रसिक मंडळी विविध कर्मणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतील.

वृषभ (शुभ रंग- मोरपंखी)

तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धीच होईल. मुलांची अभ्यासातील कामगिरी समाधानकारक असेल. आज कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा तुम्ही हौशीने पुरवाल.

मिथुन (शुभ रंग – राखाडी)

आज तुम्हाला काही कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेर राहावे लागेल. काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. आज कमीच बोलणे हिताचे राहील.

कर्क ( शुभ रंग- हिरवा)

आज दुपारनंतर राशीच्या धनस्थानात भ्रमण करणारा चंद्र आर्थिक बाजू भक्कम ठेवेल. शब्द हे शस्त्र आहे याचे मात्र भान असू द्या. अन्यथा काही नाती दुरावतील.

situs pgatoto

Pune People’s Bank : पुणे पीपल्स बँकेच्या तळेगाव शाखेचा मंगळवारी रौप्य महोत्सव सोहळा

सिंह ( शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 5 May 2025

आज तुम्ही कुठेही आपलंच खरं करण्याचा प्रयत्न कराल. अति उत्साहाच्या भरात घेतलेले निर्णय चुकतील. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित धनलाभ संभवतो.

कन्या (शुभ रंग- क्रीम)

आज जवळ असलेला पैसा जपून वापरा. कदाचित संध्याकाळी एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागेल. आज काही दूरची नाती संपर्कात येतील.

तूळ (शुभ रंग- जांभळा)

आज काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. तुमच्या मान सन्मानात वृद्धी होईल. प्रतिष्ठितांच्या सहवासात तुमचेही विचार प्रगल्भ होतील.

वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)

आज कोणतेही नवे उपक्रम हाती घेण्यासाठी योग्य दिवस आहे. तरुणांच्या महत्त्वकांक्षा वाढणार आहेत. आज व्यवसाय वृद्धीसाठी विविध संधी चालून येतील.

Chakan Crime News: चाकण आणि पिंपरी मधून १७ किलो गांजा जप्त

धनु (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 5 May 2025

नवीन व्यावसायिकांनी आळस झटकून कामाला लागणे गरजेचे आहे. भिडस्तपणास रामराम ठोकणे ही आवश्यक आहे. आज उधारी उसनवारी टाळावी.

मकर (शुभ रंग- भगवा)

आज प्रतिकूल दिवस कोणतेही धाडस आज नकोच. कुणीही लढ म्हणले तर लढायला जाऊ नका. विवाह जुळवणे विषयी चर्चा उद्यावरच ढकला.

कुंभ ( शुभ रंग- गुलाबी)

आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव असेल. जोडीदाराला दिलेला शब्द पाळा.

मीन ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात प्रामाणिक मेहनतीचे तुम्हाला फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमची मतं पटू लागतील. आज संध्याकाळी तुम्हाला थोडा थकवा जाणवेल.

शुभम भवतु!

-जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On