situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 5 April 2025 : जाणून घ्या कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 22 April 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग- ०५.०४.२०२५ (Rashi Bhavishya 5 April 2025). आजचा दिवस- शनिवार. शुभाशुभ विचार – ८ नंतर चांगला दिवस.
आज विशेष – दुर्गाष्टमी.
राहू काळ – सकाळी ९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र- पुनर्वसु.
चंद्र राशी – मिथुन २३.३५ पर्यंत नंतर कर्क.
—————————-
मेष – ( शुभ रंग – मोरपंखी) Rashi Bhavishya 5 April 2025
सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजातील मान वाढेल. आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे कराल. घरगुती समस्यांकडे तुमचे दुर्लक्ष होणार आहे.

वृषभ ( शुभ रंग- डाळिंबी)
आज कार्यक्षेत्रात तुमचे वक्तृत्व कामी येईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या अडचणी समजून घेतील. आज शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील. तुम्ही दुर्लक्ष करा.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)
प्रत्येक गोष्टीकडे आज तुम्ही सकारात्मकतेने पहाल. सहकारी तुमच्या प्रभावात असतील. नोकरीच्या ठिकाणी आज अधिकाऱ्यांची शाब्बासकी मिळवाल.

कर्क – ( शुभ रंग – क्रीम)
कौटुंबिक गरजा वाढणार आहेत. काही खर्च भिडस्तपणा पायी करावेच लागणार आहेत. गृहिणींना रीतीरीवाज सांभाळावे लागतील. मौल्यवान वस्तू जपा.

Maval Rain : मावळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी; काही ठिकाणी जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी शिडकावा

सिंह – ( शुभ रंग – राखाडी) Rashi Bhavishya 5 April 2025
आज घर खरेदी किंवा वाहन खरेदीच्या कामासाठी कर्ज मंजुरी होऊ शकेल. आज राशीच्या लाभातील चंद्र भ्रमण काही अनपेक्षित लाभ देईल.

कन्या – ( शुभ रंग- निळा)
ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्नांशिवाय दुसरा कोणताही शॉर्टकट नाही. आज तुम्ही आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्याल. अधिकारांचा गैरवापर करू नका.

तूळ ( शुभ रंग- पिस्ता)
आज तुम्हाला अध्यात्मिक विषयात गोडी वाटेल. उच्चशिक्षित मंडळींना विदेश गमनाचे वेध लागतील. आज आजी आजोबा नातवंडांचे हट्ट पुरवतील.

वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)
राशीच्या अष्टमातून चंद्रभ्रमण होत असताना कोणतेही धाडस टाळणे हिताचे. जे काही चालले ते बर चाललंय असं समजा. जोडीदाराच्या मताने घ्या.

Crime News: भारतीय सैन्यातील ‘पळपुट्या’ जवानानेच केली लाखोंच्या दागिन्यांची चोरी

धनु – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 5 April 2025
गोडबोल्या मंडळींकडून आलेल्या प्रलोभनांना बळी पडू नका. जनांचे ऐकून मनाचेच करा. वैवाहिक जीवनात आज जोडीदाराकडे आपले मन मोकळे कराल.

मकर – ( शुभ रंग – आकाशी)
आज दिवस कष्टांचा. सहज काही मिळेल या भ्रमात राहू नका. आज तुमचे मनोबल ही कमीच असेल. महत्त्वाचे निर्णय घ्यायला उशीर लावू नका.

कुंभ – (शुभ रंग- जांभळा)
कला क्रीडा क्षेत्रात असाल तर उत्तम संधी चालून येतील. कार्यक्षेत्रातील काही सुखद घटना तुमचा आत्मविश्वास वाढवतील. गृहिणी पार्लर साठी वेळ काढतील.

मीन ( शुभ रंग – पांढरा)
आज काही घरगुती समस्यांवर लक्ष देणे तुम्हाला गरजेचे वाटेल. गृहिणीनी वेळात वेळ काढून आज मुलांच्या अभ्यासात डोकावणे हिताचे राहील.

– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार

फोन 9689165424

Follow Us On