situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 4 April 2025 : जाणून घ्या कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Taday's Horoscope 29 April 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग- ०४.०४.२०२५ (Rashi Bhavishya 4 April 2025). आजचा दिवस- शुक्रवार. शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र- आर्द्रा.
चंद्र राशी – मिथुन.
—————————-
मेष – ( शुभ रंग – डाळिंबी) Rashi Bhavishya 4 April 2025
आज तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड उत्साह राहील. तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. मुले तर आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील.

वृषभ ( शुभ रंग- गुलाबी)
आज आवश्यक असलेला पैसा सहज उपलब्ध होईल. वादविवादात आज तुमची सरशी होईल. तरीही नाती जपण्यासाठी आज कठोर शब्दप्रयोग टाळावेत.

मिथुन – ( शुभ रंग- मरून)
आज तुम्ही कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. उत्साही दिवस.

कर्क – ( शुभ रंग – मोतिया)
व्यवसायात जमाखर्चाचे गणित बिघडेल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. घरात थोरांनी केलेले उपदेश ऐकून घ्यावे लागतील. आज कमीच बोला.

Central Railway Mega Block : लोणावळा- मळवली विभागात प्रस्तावित रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी ४ स्टील्सच्या लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

सिंह – ( शुभ रंग – क्रीम) Rashi Bhavishya 4 April 2025
धंद्यातील येणे वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. आज दिवस लाभाचा असल्याने जसे चिंताल तसेच होईल. शुभच चिंता.

कन्या – ( शुभ रंग- पिस्ता)
उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेला समर्थपणे तोंड द्याल. नोकरदारांवर वरिष्ठ वाढीव जबाबदाऱ्या सोपावतील आज तुम्हाला जोडीदाराला वेळ देणे अवघड जाईल.

तूळ ( शुभ रंग- राखाडी)
कोणत्याही क्षेत्रातील तुमच्या प्रामाणिक मेहनतीस दैवाची साथ मिळेल. ज्येष्ठ मंडळी सत्संगात रमतील. घरात एखादे धार्मिक कार्य करून घ्याल.

वृश्चिक ( शुभ रंग- निळा)
कार्यक्षेत्रातील तुमची व्यस्तता वाढेल. आज तुम्हाला पूर्वीच्या काही चुका निस्तराव्या लागतील. संध्याकाळी गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.

Deenanath Hospital : १० लाख रुपये नाहीत? मग उपचार नाही! रुग्णालयाच्या मुजोरीने बाळंतिणीचा संतापजनक मृत्यू

धनु – ( शुभ रंग – मरून) Rashi Bhavishya 4 April 2025
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नव्या ओळखी व्यवसाय वृद्धीच्या कामी येतील. आज जोडीदाराला अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी तुमच्याकडून होईल.

मकर – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
काही येणी असतील तर ती वसूल होण्यासाठी मागावी लागणार आहेत. आज तुमचे हितशत्रूही मित्रांमध्येच लपून बसलेले असू शकतात. सतर्क रहा.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)
योग्य आर्थिक नियोजन व वेळेचा सदुपयोग करून ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल. उच्चशिक्षित मंडळींच्या अपेक्षा वाढतील. कलाकारांना प्रसिद्धी मिळेल.

मीन ( शुभ रंग – जांभळा)
मंदावलेले घरगुती उद्योग नव्याने कार्यरत करू शकाल. पारिवारिक सदस्यात एकजुटीची भावना राहील. कलाकार मंडळी निर्मात्यांकडे चकरा मारतील.

– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार

फोन 9689165424

Follow Us On