situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 30 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Updated On:
Rashi Bhavishya 3 Oct 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग- शालिवाहन शके १९४७. विश्वावसुनाम संवत्सर. महिना: अश्विन, शुक्लपक्ष. तिथी – ८. तारीख – ३०.०९.२०२५. वार – मंगळवार. (Rashi Bhavishya 30 Sept 2025)
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष- दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास.
राहू काळ – दुपारी ०३.०० ते ०४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- मूळ ०६.१८ पर्यंत नंतर पूर्वाशाढा. चंद्र राशी – धनु.

मेष – ( शुभ रंग – केशरी) Rashi Bhavishya 30 Sept 2025
उद्योगधंद्यात थोडीफार अडथळ्यांची शर्यत असली तरीही काळजी करू नका. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैव साथ देईल. थोरांच्या वयाच्या मान राखा.


वृषभ ( शुभ रंग- डाळिंबी)
हाडवर्क करणाऱ्या कामगारांनी आज आधी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. गैरवर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. कुसंगत टाळावी.


मिथुन – ( शुभ रंग- मोतिया)
आज काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. इतरांच्या भांडणात तुम्ही यशस्वी मध्यस्थी कराल. तुमच्या वैवाहिक जीवनातील गोडवा वाढणार आहे.


कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)

नोकरदारांना साहेबांच्या मागेपुढे करावेच लागणार आहे. व्यावसायिकांची रखडलेली येणी वसूल होतील. आज अति व्यस्ततेमुळे तब्येतीकडे तुमचे दुर्लक्ष होईल.

Lonavala: गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात


सिंह -( शुभ रंग – लाल) Rashi Bhavishya 30 Sept 2025
आज तुमचा आधुनिक राहणीमानाकडे कल असेल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. गृहिणी आपल्या आवडत्या छंदासाठी वेळ काढतील.


कन्या – ( शुभ रंग- राखाडी)

आज कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही असेल. घरी प्रिय पाहुण्यांचे आगमन होईल. तरुणांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. कुसंगतीने गोत्यात याल.


तूळ ( शुभ रंग- जांभळा)
आज काही जवळपासचे प्रवास कार्य साधक होतील. सामाजिक कार्यकर्ते निस्वार्थीपणाने लोकांची कामे करतील. आज वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.


वृश्चिक ( शुभ रंग – भगवा)
कार्यक्षेत्रात तुमच्या मताला महत्त्व राहील. नोकरीत वरिष्ठ तुमच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करतील. आज लहान भावाला मदत कराल.

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात सासू, नणंद व पतीच्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळला


धनु (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 30 Sept 2025
व्यवसायात स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे जाणवेल. आज अटीतटीच्या प्रसंगी मोडण्यापेक्षा थोडेसे वाकलात तर बरीच कामे सोपी होतील. रिकाम्या गप्पा टाळा.


मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज कामानिमित्त काही दूरचे प्रवास घडतील. घरात थोरा मोठ्यांच्या मताने घ्यावे लागेल. आज पासपोर्ट विजा संबंधित कामातील अडथळे दूर होतील.


कुंभ – (शुभ रंग- निळा)
आज तुमच्या राशीच्या लाभातील चंद्र उद्योग व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त लाभ देईल. काही भाग्यवंतांना आज नव्या घराचा ताबा मिळेल. छान दिवस आहे.


मीन ( शुभ रंग- आकाशी)
राशीच्या कर्मस्थानी चंद्र असताना चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्यावे लागेल. मित्रमंडळींच्या नादी लागू नका. मोठ्या लोकांच्या संगतीत फक्त आपला स्वार्थ साधून घ्यावा.

शुभम भवतु!

– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार

फोन 9689165424

Follow Us On