situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 3 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 3 Sept 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – भाद्रपद – शुक्लपक्ष. तिथी – ११. शके १९४७. वार – बुधवार. तारीख – ०३.०९.२०२५ (Rashi Bhavishya 3 Sept 2025)
शुभाशुभ विचार – १६ पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – परिवर्तिनी एकादशी.
राहू काळ – दुपारी १२.०० ते १.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – पूर्वाषाढा २३.०९ पर्यंत नंतर उत्तराशाढा. चंद्र राशी – धनु.

मेष- (शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 3 Sept 2025
नोकरदारांना वरिष्ठांच्या मागेपुढे करावे लागले तरी त्यांच्या कामातील समर्पणाची अधिकारी वर्गाकडून दखल घेतली जाईल. थोरांची मने जपा.


वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)
कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा. आज काही चुकीची माणसे संपर्कात येतील. प्रलोभनांच्या आहारी जाऊ नका. जोडीदारा कडून ही फार अपेक्षा करू नका.


मिथुन (शुभ रंग – पिस्ता)
एखादा नवीन उपक्रमाचा श्री गणेशा करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. नकारात्मक मंडळींना दुरूनच रामराम करा. आज जोडीदाराची भक्कम साथ असेल.


कर्क ( शुभ रंग- सोनेरी)
आज तुम्हाला थोडाफार आळस जाणवेल. सणासुदीला अति गोडधोड खाण्याने सुस्ती येईल. आज काही येणी असतील तर ती वसूल होऊ शकतील.


सिंह ( शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 3 Sept 2025
योग्य आर्थिक नियोजन व वेळेचा सदुपयोग करून ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल. उच्च शिक्षित मंडळींच्या अपेक्षा वाढतील. कलाकारांना ग्लॅमर मिळेल.ॉ


कन्या (शुभ रंग- क्रीम)
मंदावलेले घरगुती उद्योग नव्याने कार्यरत करू शकाल. पारिवारिक सदस्यात एकजुटीची भावना राहील. कलाकार मंडळी निर्मात्यांकडे चकरा मारतील.


तूळ (शुभ रंग- जांभळा)
आज तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड उत्साह राहील. तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. मुले तर आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील.


वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)
आज आवश्यक असलेला पैसा सहज उपलब्ध होईल. वादविवादात तुमचीच सरशी होईल. तरी नाती जपायची असतील तर कठोर शब्दप्रयोग टाळावेत.


धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 3 Sept 2025
आज कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. उत्साही दिवस.


मकर (शुभ रंग- आकाशी)
व्यवसायात जमा खर्चाचे गणित बिघडेल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. घरात थोरांनी केलेले उपदेश तुम्हाला ऐकून घ्यावे लागतील.


कुंभ ( शुभ रंग- चंदेरी)
धंद्यातील येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. आज दिवस लाभाचा असल्याने जसे चिंताल तसेच होईल. शुभ चिंता.


मीन ( शुभ रंग – सोनेरी)
उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेला समर्थपणे तोंड द्याल. नोकरीत वरिष्ठ वाढीव जबाबदाऱ्या सोपावतील. आज तुम्हाला जोडीदाराला वेळ देणे अवघड जाईल.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On