situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 3 April 2025 : जाणून घ्या कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Taday's Horoscope 29 April 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग- ०३.०४.२०२५ (Rashi Bhavishya 3 April 2025). आजचा दिवस- गुरुवार. शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी ०१.३० ते ३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र- रोहिणी ०७.०२ पर्यंत नंतर मृग.
चंद्र राशी – वृषभ १८.२२ पर्यंत नंतर मिथुन.
—————————-
मेष – ( शुभ रंग – राखाडी) Rashi Bhavishya 3 April 2025
आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने मनस्थिती ही उत्तम असेल. आज कुणाला सल्ले देण्यापेक्षा स्तुती करूनच नाती जोडता येतील.

वृषभ ( शुभ रंग- डाळिंबी)
आज तुम्ही जरासे हट्टीपणाने वागाल. इतरांशी जमवून घेणे अवघड जाईल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका. जोडीदाराचे मन जपा.

मिथुन – ( शुभ रंग- गुलाबी)
कार्यालयीन कामासाठी तातडीचे प्रवास घडतील. इम्पोर्ट-एक्सपोर्टचे व्यवसाय तेजीत चालतील. वाढत्या खर्चात जमाखर्चाचा तराजू डळमळीत होईल.

कर्क – ( शुभ रंग – आकाशी)
खर्च कितीही वाढला असला तरीही आज लाभातून भ्रमण करणारा चंद्र तुमची आर्थिक बाजू भक्कम ठेवणार आहे. मित्र व नातलग तुमच्या शब्दाला मान देतील.

Helpline: लोणावळा पोलिसांची पर्यटकांसाठी हेल्पलाइन – 9850112400

सिंह – ( शुभ रंग – पिस्ता) Rashi Bhavishya 3 April 2025
राशीच्या कर्म स्थानातून भ्रमण करणारा चंद्र ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न वाढवायला सांगत आहे. वेळेचे योग्य नियोजन गरजेचे आहे. अधिकारांचा गैरवापर करून चालणार नाही.

कन्या – ( शुभ रंग- क्रीम)
आज काही जणांचा गूढशास्त्राकडे ओढा राहील. एखाद्या गुरूतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्याल. सज्जनांच्या सहवासात तुमचेही विचार परिपक्व होतील.

तूळ ( शुभ रंग- भगवा)
आज कार्यक्षेत्रात तुमच्या मनाविरुद्ध काही घटना घडतील व तुम्हाला त्यामुळे नैराश्य येईल. आज नोकरीत वरिष्ठांशी जरा नमते घ्यावे व सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे.

वृश्चिक ( शुभ रंग- जांभळा)
उद्योग व्यवसायात आव्हान देणारे पेच प्रसंग सोडवावे लागतील. भागीदारीत देणे घेणे लिखित स्वरूपात ठेवा. वैवाहिक जीवन आज सौख्य पूर्ण राहील.

Mahesh Landage: महेश लांडगे यांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आव्हान, अजित गव्हाणे यांच्या याचिकेनंतर नोटीस

धनु – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 3 April 2025
अति महत्त्वाकांक्षांना थोडासा ब्रेक लावून आज आपल्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची नक्कीच दखल घेतील.

मकर – ( शुभ रंग – राखाडी)
उच्चशिक्षित असाल तर लठ्ठ पगाराच्या नोकरीच्या संधी चालून येतील. नवविवाहित दांपत्यांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. छान दिवस आहे.

कुंभ – (शुभ रंग- पांढरा)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी कामगिरी तुमच्या हातून होईल. कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या तुम्ही आनंदाने पुरवाल.

मीन ( शुभ रंग – तांबडा)
विविध मार्गाने येणारा पैसा जाण्यासाठी विविध मार्ग तयार असतील. काहीजण एखाद्या सामाजिक कार्यात लक्ष घालतील. शेजाऱ्यांशी आपलेपणा वाढेल.

– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार

फोन 9689165424

Follow Us On