situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 29 March 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 13 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग- २९.०३.२०२५ (Rashi Bhavishya 29 March 2025). आजचा दिवस- शनिवार. शुभाशुभ विचार – अमावास्या, वर्ज्य.
आज विशेष – दर्श अमावस्या.
राहू काळ – सकाळी ९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र- उत्तरा भाद्रपदा १९.२७ पर्यंत नंतर रेवती.
चंद्र राशी – मीन.
—————————-
मेष – ( शुभ रंग – आकाशी) Rashi Bhavishya 29 March 2025
भविष्यकाळाच्या दृष्टीने एखादी गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार राहील. ज्येष्ठ मंडळी तीर्थयात्रा करतील. घरातील थोर मंडळी आपलंच खरं करतील.

वृषभ ( शुभ रंग- जांभळा)
तुम्ही पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक चांगला लाभ देईल. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेले कष्ट कारणी लागतील. प्रमोशनचा मार्ग सोपा होईल. छान दिवस.

मिथुन – ( शुभ रंग- निळा)
योग्य आर्थिक नियोजन करून व केवळ चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य देऊन कार्यक्षेत्रात स्पर्धेला तोंड देता येईल. आज मित्र चुकीचा मार्ग दाखवतील. सतर्क रहा.

कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेली आश्वासने फार मनावर घेण्याची गरज नाही. आज संध्याकाळी तुम्ही सत्संगाची वाट धरणेच हिताचे राहील.

World Theatre Day : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कलापिनीत रंगला एकांकिका महोत्सव

सिंह – ( शुभ रंग – चंदेरी) Rashi Bhavishya 29 March 2025
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे समाधान होणे कठीण. आज गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. विश्वासातील व्यक्ती विश्वासघात करेल. प्रलोभने टाळावीत.

कन्या – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज वैवाहिक जोडीदाराशी चांगले सूर जुळतील. धंद्यात भागीदारांबरोबर एकमत राहील. मोठे व्यावसायिक करार यशस्वी होतील. सकारात्मकता वाढेल.

तूळ ( शुभ रंग- चंदेरी)
आज जे काही कराल ते तब्येतीला जपून करा. आज काही जुने आजार डोके वर काढणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेतलेला बरा.

वृश्चिक ( शुभ रंग- पांढरा)
उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल.

Siddharth Shirole: विद्यापीठ चौकातील पुलाची एक बाजू एक मे रोजी वाहतुकीसाठी खुली होणार;आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती

धनु – ( शुभ रंग – गुलाबी) Rashi Bhavishya 29 March 2025
पारिवारिक सदस्यात सामंजस्याची भावना राहील. मुलांची अभ्यासातील गोडी वाढेल. आज गृह सौख्याचा दिवस. आईला दिलेला शब्द जरूर पाळावा.

मकर – ( शुभ रंग – भगवा)
राशीच्या तृतीय स्थानातून भ्रमण करणारा चंद्र तुमच्या पराक्रमात वृद्धी करणार आहे. आज तुम्ही चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्याल. भावंडांशी सलोखा वाढेल.

कुंभ – (शुभ रंग- जांभळा)
अत्यंत उत्साहाने दिवसाची सुरुवात कराल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने मनोबल उत्तम राहील. व्यवसायात काही पेच प्रसंगांना धैर्याने तोंड द्याल.

मीन ( शुभ रंग – राखाडी)
आज तुम्ही एखादा विवाह जुळविण्यात यशस्वी मध्यस्थी कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत ठामपणे मांडाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील.

– जयंत कुळकर्णी 
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार

फोन 9689165424

Follow Us On