situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 28 April 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 17 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग. आजचा दिवस – सोमवार. तारीख – २८.०४.२०२५ (Rashi Bhavishya 28 April 2025). शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी ७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेला असेल.
आज नक्षत्र- भरणी २१.३८ पर्यंत नंतर कृत्तिका.
चंद्र राशी – मेष.
—————————-
मेष- (शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 28 April 2025
तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. आज झालेल्या काही ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. उपवरांना सुयोग्य स्थळे सांगून येतील.

वृषभ (शुभ रंग- क्रीम)
भविष्याच्या दृष्टीने एखादी योग्य गुंतवणूक करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. गृहिणी यथाशक्ती दानधर्म करतील. प्रवासात तब्येतीची काळजी घ्यायला हवी.

मिथुन (शुभ रंग – पिस्ता)
कामानिमित्त मोठ्या लोकांशी संबंध येतील. यशस्वी लोकांच्या सहवासात तुमच्याही महत्त्वकांक्षा वाढतील. अडचणीच्या प्रसंगी मोठा भाऊ आज मदतीला धावून येईल.

कर्क ( शुभ रंग- लाल)
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. तुमच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवतील. प्रमोशनच्या प्रतीक्षेत असाल तर आशेचा किरण दिसेल.

Pahalgam attack: पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आढळून आले पुणेकराच्या व्हिडिओत!

सिंह ( शुभ रंग- मोतिया) Rashi Bhavishya 28 April 2025
आज गरजे इतका पैसा सहज उपलब्ध होईल. कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अविश्रांत मेहनत गरजेची आहे. आज नास्तिक ही देवाला एखादा नवस बोलतील.

कन्या (शुभ रंग- पांढरा)
आज नोकरदारांनी आपण बरे व आपले काम बरे या धोरणाने वागावे. कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल. आज वाहन वेगाची मर्यादा पाळायला हवी.

तूळ (शुभ रंग- डाळिंबी)
आज भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. फक्त आपलं कसं चाललंय तेवढेच पहा. समोरील व्यक्तीवर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.

वृश्चिक (शुभ रंग- निळा)
आज मी पणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. मोडण्यापेक्षा थोडसं झुकलात तर अनेक कामे सोपी होतील. विरोधकांना चहा पाजून आपला स्वार्थ साधून घ्या.

नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात हजारो पिंपरी चिंचवड व पुणेकर नागरिकांचे आंदोलन

धनु (शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 28 April 2025
उच्चशिक्षित मंडळींना उत्तम पॅकेजच्या संधी चालून येतील. रुग्ण ठणठणीत बरे होतील. कलेच्या क्षेत्रात नवोदित मंडळींना ग्लॅमरची चव चाखता येईल.

मकर (शुभ रंग- चंदेरी)
आज घरात काही प्रिय व्यक्ती, पाहुण्यांचे आगमन संभवते. आज इतरांना सल्ले देण्याचा हव्यास टाळा. स्तुती करूनच विरोधकांची मने जिंकता येतील.

कुंभ ( शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्ही इतरांच्या कामी याल. घरगुती समस्यांकडे तुमचे दुर्लक्ष होईल. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. सामाजिक कार्यकर्त्यांची लोकप्रियता वाढेल.

मीन (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपला मुद्दा ठामपणे मांडाल. विरोधकांशी गोड बोलूनच आपला स्वार्थ साधून घ्यावा लागणार आहे. आज व्यर्थ वाद टाळा.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On