situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 27 April 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Taday's Horoscope 29 April 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग. आजचा दिवस – रविवार. तारीख – २७.०४.२०२५ (Rashi Bhavishya 27 April 2025). शुभाशुभ विचार – वर्ज्य दिवस.
आज विशेष- दर्श अमावस्या.
राहू काळ – संध्याकाळी ४.३० ते ०६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र- अश्विनी.
चंद्र राशी – मेष.
—————————-
मेष- (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 27 April 2025
आज तुम्ही फक्त स्वतःच्याच प्रेमात रहाल. आपले जुने छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च कराल. आज तुम्हाला इतरांशी जमवून घेणे जरा अवघडच जाईल.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
आज राशीच्या व्ययात चंद्र असताना काटकसर जमणे शक्यच नाही. आज तुम्ही खर्च कमी करण्यापेक्षा उत्पन्न वाढवण्याच्या संधी शोधण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन (शुभ रंग – निळा)
आज तुम्हाला विविध मार्गाने धनप्राप्ती होईल. जिवलग मित्र व आप्तस्वकीय यांच्यासह संध्याकाळ मजेत जाईल. जोडीदाराला आज सरप्राईज गिफ्ट द्याल.

कर्क ( शुभ रंग- मोतिया)
आज राशीच्या दशमात चंद्र असताना भावनेपेक्षा जास्त कर्तव्याचा विचार करावा लागतो. व्यावसायिक दृष्टीने आज तुम्ही काही अचूक निर्णय घ्याल.

Manchar Crime News: शेतीच्या वादातून शेतात जादूटोण्याचा प्रकार; चुलत सासू-सासर्‍यांकडून जीवे मारण्याची धमकी

सिंह ( शुभ रंग- हिरवा) Rashi Bhavishya 27 April 2025
उद्योग व्यवसायात फार मोठी रिस्क घेऊ नका. आज व्यवसायाच्या दृष्टीने जरासे विरोधी ग्रहमान आहे. सरकारी नियमांचे पालन काटेकोरपणे करावे लागेल.

कन्या (शुभ रंग- राखाडी)
आज जास्त लाभाच्या अशाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका, फसवणूक होऊ शकते. नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी नियमांचे बंधन पाळावे.

तूळ (शुभ रंग- मरून)
भागीदारी मध्ये एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. महत्त्वाचे करार यशस्वी होतील. पत्नीला अभिमान वाटेल अशी कामगिरी तुमच्याकडून होईल.

वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज जे काही कराल ते तब्येतीला जपून करा. आज तुम्हाला विश्रांतीही गरजेची आहे. हितचिंतक व हितशत्रू यांच्यातील फरक कळणे अवघड जाईल.

Pune News : पुणे जिल्हा मुस्लिम शिकलगार समाज सेवा संघाकडून काश्मीरमधील भ्याड हल्ल्याचा निषेध

धनु (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 27 April 2025
आज काहीही करताना तुम्ही फक्त आपल्या मनाचा कौल घ्याल. आज येणाऱ्या काही चांगल्या संधींचा सकारात्मकतेने वापर कराल. छान दिवस आहे.

मकर (शुभ रंग- गुलाबी)
आज गृह सौख्याचा दिवस. समाजकार्य बाजूला ठेवून घरगुती कामात लक्ष देणे हिताचे राहील. मुलांचे लाड आवरते घेऊन त्यांच्या शिस्तीला प्राधान्य द्या.

कुंभ ( शुभ रंग- चंदेरी)
आपली कामे सोडून इतरांच्या भानगडीत लक्ष घालण्याचा मोह होईल. आज घराबाहेर काही अति हुशार मंडळी भेटणार आहेत. कमीच बोललेले बरे.

मीन (शुभ रंग- पांढरा)
आज खूप छान दिवस आहे. चंद्राचे भ्रमण तुमच्या राशीच्या धनस्थानी होत आहे. पैशाचे योग्य नियोजन कराल. आज काही सज्जन माणसे संपर्कात येतील.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On