situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 25 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 1 Oct 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग- शालिवाहन शके १९४७ विश्वावसुनाम संवत्सर. महिना: अश्विन. शुक्लपक्ष. तिथी – ४. तारीख – २५.०९.२०२५. वार – गुरुवार. (Rashi Bhavishya 25 Sept 2025)
शुभाशुभ विचार – वैधृती वर्ज्य.
आज विशेष- विनायक चतुर्थी.
राहू काळ – दुपारी १.३० ते ३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र- स्वाती ११.०९ पर्यंत नंतर विशाखा. चंद्र राशी – तूळ.

मेष – ( शुभ रंग – सोनेरी) Rashi Bhavishya 25 Sept 2025
आज कार्यक्षेत्र तुम्हाला उत्तम संधी चालू येणार आहे. सकारात्मक दृष्टिकोन व त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे. पत्नीकडून अपेक्षित असलेले सहकार्य मिळणारच आहे.


वृषभ ( शुभ रंग- मोरपंखी)
नोकरीच्या ठिकाणी आज कामातील चुका टाळा. नियमांचे उल्लंघन करून विरोधकांना आयती संधी देऊ नका. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे.


मिथुन – ( शुभ रंग- डाळिंबी)
नवोदित कलाकार लोकप्रियतेचा अनुभव घेतील. नवविवाहितांना आज बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. आज तुम्ही सहकुटुंब जीवाची मुंबई कराल.


कर्क – ( शुभ रंग – चंदेरी)
आज तुमचे मन काहीसे हळवे असेल. गरजूंना यथाशक्ती मदत कराल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल.

Prakash Devle : प्रतिशिर्डीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश देवळे यांचे निधन


सिंह -( शुभ रंग – राखाडी) Rashi Bhavishya 25 Sept 2025
कार्यालयीन कामासाठी काही जवळपासचे प्रवास आज करावे लागतील. कार्यक्षेत्रात किचकट प्रसंग हाताळावे लागतील. गृहिणींना शेजारधर्म जपावे लागणार आहेत.


कन्या – ( शुभ रंग- भगवा)
चंद्र राशीच्या धनस्थानी भ्रमण करत असताना पैशाची उणीव भासणार नाही. नेतेमंडळी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहतील. शेजारी आज रुसून बसतील.


तूळ ( शुभ रंग- आकाशी)
आज तुमच्यासाठी आनंदी व उत्साही दिवस आहे. जोडीदाराशी चांगले सूर जुळणार आहेत. कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व करता येईल. गरजूंना मदत कराल.


वृश्चिक ( शुभ रंग – जांभळा)

महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी उद्यावर ढकललेल्या बऱ्या. बऱ्याच दिवसानंतर काही दुरचे नातलग भेटतील. अतिस्पष्टवक्तेपणा टाळा. वाणीत गोडवा असू द्या.

Vimannagar Kidnapping Case : विमाननगर येथून तीन वर्षीय बालिकेचे अपहरण; पुणे पोलिसांनी केली अवघ्या चार तासांत सुटका


धनु (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 25 Sept 2025
आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस आहे. मित्रपरिवारात तुमचे महत्त्व वाढेल. आज तुम्ही अगदी घाई गर्दीत घेतलेले निर्णय सुद्धा योग्यच ठरणार आहेत.


मकर (शुभ रंग- निळा)
नोकरदारांना आज वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. अधिकारात वाढ होईल. शासकीय कामातील अडचणी दूर होतील. आज पिताश्रींकडून लाभ होईल.


कुंभ – (शुभ रंग- हिरवा)
अतिआक्रमकतेने नुकसान होईल. स्पर्धकांना कमजोर समजू नका. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज प्रामाणिक मेहनतीस दैवाची साथ शंभर टक्के मिळेल.


मीन ( शुभ रंग- तांबडा)
नवीन व्यावसायिकांनी झटपट लाभाचा मोह टाळावा. आज गैरवर्तनाने मानहानी होईल. वैवाहिक जीवनात आज जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.

शुभम भवतु!

– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार

फोन 9689165424

Follow Us On