situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 25 March 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 22 April 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग- २५.०३.२०२५ (Rashi Bhavishya 25 March 2025). आजचा दिवस- मंगळवार. शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – पापमोचनी एकादशी.
राहू काळ – दुपारी ३.०० ते ०४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- श्रवण.
चंद्र राशी – मकर.
—————————-
मेष – ( शुभ रंग – जांभळा) Rashi Bhavishya 25 March 2025
कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. ध्येयप्राप्तीच्या दिशेने तुम्ही यशस्वी वाटचाल कराल. आज तुमचे स्पर्धकही तुमचा हेवा करतील.

वृषभ ( शुभ रंग- मरून)
नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. ज्येष्ठ मंडळींची आज अध्यात्माकडे रुची वाढेल. तरुणांनी अति आक्रमकता टाळणे गरजेचे आहे.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता)
कोणतेही गैरव्यवहार टाळा आज कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. सासुरवाडीकडून एखादा लाभ होण्याची शक्यता आहे. आज पत्नी जे म्हणेल ते ऐका.

कर्क – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
भागीदारीत एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. नोकरीतही वरिष्ठ आज तुमच्या कामातील समर्पणाची दखल घेतील. आशादायी दिवस.

Rescue of an Injured Deer : थुगाव येथे शेतकरी कुटुंबातील महिलांनी वाचवले भेकराचे प्राण

सिंह – ( शुभ रंग – आकाशी) Rashi Bhavishya 25 March 2025
तुमचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या काही घटना घडतील. आरोग्याच्या काही तक्रारी डोके वर काढतील. जोडीदाराकडे आपले मन मोकळे करावेसे वाटेल.

कन्या – ( शुभ रंग- निळा)
तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. प्रिय व्यक्तीला आज एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल.

तूळ ( शुभ रंग- मोतिया)
आज कंटाळवाणा दिवस. नोकरदारांना कामावर दांडी मारून मस्त घरी आराम करावासा वाटेल. गृहिणी आज गृह उद्योगातून चांगली कामे करतील.

वृश्चिक ( शुभ रंग- हिरवा)
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. रिकामटेकड्या चर्चेतून वाद निर्माण होतील. प्रवासात झालेल्या ओळखी भविष्यात कामी येतील.

Prize distribution ceremony: भगवद्गीता प्रज्ञा शोध परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

धनु – ( शुभ रंग – लाल) Rashi Bhavishya 25 March 2025
खर्च कितीही वाढता असला तरी आर्थिक चणचण भासणार नाही. काही नवीन व्यावसायिक संधी चालून येतील. आज राजकीय नेते प्रभावी वक्तव्य करतील.

मकर – ( शुभ रंग – जांभळा)
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध तयार होतील उपवारांना सुयोग्य स्थळे सांगून येतील एखादी हरवलेली वस्तू आज पुन्हा शोधल्यास सापडून शकेल.

कुंभ – (शुभ रंग- गुलाबी)
काही थकलेली बिले भरावी लागतील. बेरोजगारांना घरापासून दूरवर नोकरीच्या संधी येतील. आज तुम्ही भविष्यकाळाच्या दृष्टीने एखादी योग्य गुंतवणूक कराल.

मीन ( शुभ रंग – हिरवा)
आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस आहे. हौस मौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आपल्याकडे मोठेपणा घेण्यासाठी ही तुम्ही काही खर्च कराल.

– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार

फोन 9689165424

Follow Us On