situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 25 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 25 May 2025
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – ज्येष्ठ – कृष्णपक्ष. तिथी – अमावस्या. शके १९४७, वार – बुधवार. तारीख – २५.०६.२०२५ (Rashi Bhavishya 25 June 2025)
शुभाशुभ विचार – अमावास्या
आज विशेष – दर्श अमावास्या .
राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – मृग १०.४१ पर्यंत नंतर आर्द्रा. चंद्र राशी – मिथुन.

मेष- (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 25 June 2025
खर्च कितीही वाढला असला तरीही आर्थिक चणचण भासणार नाही. काही नवीन व्यावसायिक संधी चालून येतील. आज राजकीय नेते प्रभावी व्यक्तव्य करतील.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)
कार्यक्षेत्रात आज नवे हितसंबंध तयार होतील. उपवारांना सुयोग्य स्थळे सांगून येतील. एखादी हरवलेली वस्तू आज पुन्हा शोधल्यास सापडू शकेल.


मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
आज तुम्हाला काही थकीत बिले भरावी लागतील. बेरोजगारांना घरापासून दूरवर नोकरीच्या संधी येतील. आज तुम्ही भविष्यकाळाच्या दृष्टीने एखादी योग्य गुंतवणूक कराल.


कर्क ( शुभ रंग- डाळिंबी)
आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस आहे. हाऊस मौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आपल्याकडे मोठेपणा घेण्यासाठी तुम्ही काही खर्चही कराल.

Vadgaon Maval : मावळ तालुक्यात १८० हेक्टर क्षेत्रावर फळबागांची होणार लागवड


सिंह ( शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 25 June 2025

कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. ध्येयप्राप्तीच्या दिशेने तुम्ही यशस्वी वाटचाल कराल. आज तुमचे स्पर्धकही तुमचा हेवा करतील.


कन्या (शुभ रंग- पिस्ता)
नोकरदार नव्या नोकरीच्या संधीच्या शोधात असतील. ज्येष्ठ मंडळींची आज अध्यात्माकडे रुची वाढेल. तरुणांनी अति आक्रमकता टाळणे गरजेचे आहे.


तूळ (शुभ रंग- क्रीम)
कोणतेही गैरव्यवहार टाळा. आज कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. सासुरवाडी कडून एखादा लाभ होण्याची शक्यता आहे. आज पत्नीशी गोड बोला.


वृश्चिक ( शुभ रंग- चंदेरी)
भागीदारीत एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. नोकरीतही वरिष्ठ आज तुमच्या कामातील समर्पणाची दखल घेतील. आशादायी दिवस.

Jejuri: भंडाऱ्याची उधळण करत माऊलींच्या पालखीचं जेजुरीत स्वागत


धनु (शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 25 June 2025
कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटनांनी तुम्हाला नैराश्य येईल. आरोग्याच्या काही तक्रारी डोके वर काढतील. जोडीदाराकडे आपले मन मोकळे करावेसे वाटेल.


मकर (शुभ रंग- सोनेरी)

आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. आवडते छंद जोपासण्या साठी पैसा खर्च कराल. प्रिय व्यक्तीला आज तुम्ही एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल.


कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज कंटाळवाणा दिवस. नोकरदारांना कामावरून दांडी मारून मस्त घरी आराम करावसं वाटेल. गृहिणी आज गृह उद्योगातून चांगली कमाई करतील.


मीन ( शुभ रंग – पांढरा)
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज तुमची भटकंती होईल. रिकामटेकड्या चर्चेतून वाद निर्माण होतील. अति हुशार व्यक्तींच्या सहवासात आज कमीच बोलणे हिताचे राहील.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On