situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 25 April 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 12 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग. आजचा दिवस – शुक्रवार. तारीख – २५.०४.२०२५ (Rashi Bhavishya 25 April 2025). शुभाशुभ विचार – १२ पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष- प्रदोष.
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र- पूर्वा भाद्रपदा ८.५४ पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा.
चंद्र राशी – मीन.
—————————-
मेष- (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 25 April 2025
नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. झटपट लाभाची अपेक्षा कराल तर निराशाच पदरात पडेल. सत्संगातूनच मनःशांती मिळेल.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होईल.

मिथुन (शुभ रंग – पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी वर्ग तुमच्या आज्ञेत असेल. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कायद्याच्या चौकटीतच राहणे हिताचे.

कर्क ( शुभ रंग- मोरपंखी)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. अधिकारांचा वापर जपूनच करा. उपासनेत खंड पडू देऊ नका.

Terrorist Attack : दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचाव्यात – प्रशांत दिवेकर

सिंह ( शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 25 April 2025
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. आज तुमची तब्येतही जरा नरमच राहील. पती-पत्नी मधील वादावर मौन हा रामबाण उपाय राहील.

कन्या (शुभ रंग- जांभळा)
नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा पत्नीच आज तुम्हाला योग्य सल्ले देईल.

तूळ (शुभ रंग- मरून)
ध्येयप्राप्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागतील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. काही येणी असतील तर मागायला लाजू नका. गृहिणींसाठी व्यस्त दिवस.

वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)
नोकरदार वरिष्ठांच्या मागेपुढे करतीलच. नवोदित कलाकारांच्या उमेदवारीला यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होईल.

Save River : नदी सुधार योजनेच्या विरोधात लाक्षणिक उपोषण

धनु (शुभ रंग- भगवा) Rashi Bhavishya 25 April 2025
आज तुम्ही घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. आनंदी आणि उत्साही दिवस.

मकर (शुभ रंग- आकाशी)
बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या काही घरगुती कामात आज लक्ष द्यावेसे वाटेल. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. विद्यार्थ्यांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

कुंभ ( शुभ रंग- जांभळा)
आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणित गोडवा ठेवून अनेक किचकट प्रश्न सहज मार्गी लावता येतील.

मीन (शुभ रंग- गुलाबी)
महत्त्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर अडून राहाल. अति आत्मविश्वास आज नुकसानाला कारणीभूत ठरू शकेल. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा सुसंवाद साधा.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On