situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 24 March 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 13 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग- २४.०३.२०२५ (Rashi Bhavishya 24 March 2025). आजचा दिवस- सोमवार. शुभाशुभ विचार – १७ प.चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी ७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र- उत्तराशाढा.
चंद्र राशी – धनु १०.२५ पर्यंत नंतर मकर.
—————————-
मेष – ( शुभ रंग – राखाडी) Rashi Bhavishya 24 March 2025
कोणतेही नवे उपक्रम हाती घेण्यासाठी आज दिवस योग्य आहे. तरुणांच्या महत्त्वाकांक्षा वाढणार आहेत. आज व्यवसाय वृद्धीसाठी विविध संधी चालून येतील.

वृषभ ( शुभ रंग- मोरपंखी)
नवीन व्यावसायिकांनी मर्यादेबाहेर आर्थिक धाडस करू नये. व्यवसायात जाहिरात वाढवावी लागेल. भिडस्तपणाला राम राम ठोकावा लागणार आहे.

मिथुन – ( शुभ रंग- क्रीम)
कोणतेही धाडस टाळाच. मोठ्या रकमेची ने-आण करताना सावध राहायला हवे. विवाह जुळवण्याविषयी चर्चा उद्यावर ढकला. प्रतिकूल दिवस.

कर्क – ( शुभ रंग – पांढरा)
आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव राहील. जोडीदाराला दिलेला शब्द पाळाल.

Malavli Railway Gate: मळवली रेल्वे गेट दुरुस्तीच्या कामासाठी पुढील चार दिवस बंद राहणार

सिंह – ( शुभ रंग – चंदेरी) Rashi Bhavishya 24 March 2025
कार्यक्षेत्रात प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमची मते पटू लागतील. आज संध्याकाळी तुम्हाला थोडा थकवा जाणवेल.

कन्या – ( शुभ रंग- चंदेरी)
नेहमीच्या त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज काही रसिक मंडळी करमणुकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतील. आधुनिक वस्त्र खरेदी कराल.

तूळ ( शुभ रंग- राखाडी)
तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धीच होईल. मुलांची अभ्यासातील कामगिरी समाधानकारक असेल. आज कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा तुम्ही हौसेने पुरवाल.

वृश्चिक ( शुभ रंग- मरून)
आज तुम्हाला काही कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेर राहावे लागेल. काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कमी बोलणे हिताचे राहील.

Crime News: गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडून “बारक्या टोळी” जेरबंद

धनु – ( शुभ रंग – निळा) Rashi Bhavishya 24 March 2025
राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणारा चंद्र आर्थिक बाजू भक्कम ठेवेल. आज फक्त शब्द हे शस्त्र आहे, याचे भान ठेवा, अन्यथा काही नाती दुरावतील.

मकर – ( शुभ रंग – गुलाबी)
कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. नोकरदारांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य असेल. आज अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कायद्यात राहणे हिताचे राहील.

कुंभ – (शुभ रंग- जांभळा)
आज जवळ असलेला पैसा जपून वापरा. कदाचित संध्याकाळी एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागेल. आज काही दूरची नाती संपर्कात येतील.

मीन ( शुभ रंग – डाळिंबी)
काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. प्रतिष्ठित मंडळींच्या सहवासात तुमच्याही महत्त्वाकांक्षा वाढतील.

– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार

फोन 9689165424

Follow Us On