situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 22 April 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 22 April 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग. आजचा दिवस – मंगळवार. तारीख – २२.०४.२०२५ (Rashi Bhavishya 22 April 2025). शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी ३.०० ते ०४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- श्रवण १२.४४ पर्यंत नंतर धनिष्ठा.
चंद्र राशी – मकर.
—————————-
मेष- (शुभ रंग- भगवा) Rashi Bhavishya 22 April 2025 
कार्यक्षेत्रात प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य राहील. संध्याकाळी तुम्हाला थोडा थकवा जाणवेल.

वृषभ (शुभ रंग- पांढरा)

आज राशीच्या नवमस्थानी भ्रमण करणारा चंद्र तुमच्या भाग्याची वृद्धीच करणार आहे. केवळ चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्या. उपासनेची साथ सोडू नका.

मिथुन (शुभ रंग – राखाडी)

आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस असून कोणतीही धाडसाची कामे आज टाळावीत. वैवाहिक जीवनातही आज जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.

कर्क ( शुभ रंग- निळा)

आज उत्साहपूर्ण दिवस असून तुम्ही कुठेही आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न कराल. कार्यक्षेत्रात विरोधकांनाही चहा पाजून आपले हित साधून घ्या.

Film Festival: बालकुमार चित्रपट महोत्सव गुरुवारपासून

सिंह ( शुभ रंग- मरून) Rashi Bhavishya 22 April 2025

उद्योगधंद्याच्या ठिकाणी हितशत्रूंच्या कारवाया वाढणार आहेत. नोकरदारांनी बिनचूक कामाला प्राधान्य द्यावे. आज इतरांच्या भानगडीत डोकावू नका.

कन्या (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

तुमची कार्यक्षमता चांगली राहील आज उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल. नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. तरुण मंडळी बेफिकीरपणे वागतील.

तूळ (शुभ रंग- सोनेरी)

आज काही सज्जनांचे पाय घराला लागतील. त्यांच्या सहवासात तुमचे ही विचार प्रगल्भ होतील. मुले तुमच्या शब्दाला मान देतील. आशादायी दिवस.

वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)

आज काही महत्त्वाच्या बातम्या येतील. बेरोजगारांच्या भटकंतीला यश येऊन त्यांना नोकरीचे कॉल्स येतील. मुलांकडून काही शुभ समाचार येतील.

Dr. Dnyandev Jundhare : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त सहशहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे यांचे निधन

धनु (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 22 April 2025

आज राशीच्या द्वितीय स्थानी भ्रमण करीत असलेला चंद्र तुमच्या धनाची वृद्धीच करणार आहे. घरी प्रिय पाहुण्यांचे आगमन होईल. वाणीत गोडवा असू द्यावा.

मकर (शुभ रंग- लाल)

आज काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कायदा मोडू नका.

कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)

आज जवळ असलेला पैसा जपून वापरा. कदाचित संध्याकाळी एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागेल. आज झटपट लाभाचा मोह टाळावा.

मीन (शुभ रंग- क्रीम)

आज दिवस लाभाचा असून पात्रतेपेक्षा जास्तच काहीतरी पदरात पडेल. महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. वाहन वास्तू खरेदी विषयी स्वप्न साकार होतील.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On