situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 20 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 17 May 2025
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – ज्येष्ठ – कृष्णपक्ष. तिथी – नवमी (९.५० पर्यंत). वार – शुक्रवार. तारीख – २०.०६.२०२५. (Rashi Bhavishya 20 June 2025)
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – रेवती २१.४५ पर्यंत नंतर अश्विनी. चंद्र राशी – मीन २१.४५ पर्यंत नंतर मेष.

मेष- (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 20 June 2025
तुमचे खर्चावरील नियंत्रण जमा-खर्चाचे गणित बिघडेल. नोकरदारांना काही जुन्या चुका निस्तराव्या लागतील. घरात थोरांशी वैचारिक मतभेद होतील.

वृषभ (शुभ रंग- क्रीम)
दिवस लाभाचा असून आज सगळी महत्वाची कामे सुरळीत पार पडणार आहेत. एखाद्या नवीन उद्योगाचा श्री गणेशा करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

मिथुन (शुभ रंग – मोतिया)
नोकरदारांवर कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. घरगुती कामांकडे दुर्लक्ष झाल्याने आज कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. मित्रांना दुरूनच राम राम करा.

कर्क ( शुभ रंग- निळा)
नोकरदार मंडळी नवीन नोकरीच्या शोधात असतील. अधिकारी वर्गाला काही अटीतटीचे प्रसंग हाताळावे लागतील. आजी आजोबा आज नातवंडात रमतील.

Dehu : तुकाराम महाराजांच्या पालखीचा भक्तिरसात न्हालेला वैष्णवांचा मेळा; देहूतून पालखीचे प्रस्थान

सिंह ( शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 20 June 2025
आज फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. आपल्या मर्यादा ओळखणे गरजेचे राहील. घरात जोडीदाराशी सामंजस्याचे धोरण ठेवणे हिताचे असेल.

कन्या (शुभ रंग- हिरवा)
कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. विरोधकही आता नमतेच घेतील. वैवाहिक जीवनात तिसऱ्या चा विषय न काढणे हिताचे राहील. मुले आज आज्ञेत वागतील.

तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
काही रखडलेली येणी असतील तर मागितल्याने वसूल होऊ शकतील. खाण्या पिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. आज पोट बिघडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक ( शुभ रंग- मरून)
आज तुम्ही आनंदी व उत्साही असाल. बऱ्याच दिवसानंतर काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. रसिक मंडळी आज काम बाजूला ठेवून मौजमजेला प्राधान्य देतील.

Alandi : माऊली…. माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान

धनु (शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 20 June 2025
शेतीवाडी जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार तुमच्या अपेक्षेनुसार होतील. वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल. तरुणांनी प्रेम प्रकरणांपासून दूरच राहिलेले बरे.

मकर (शुभ रंग- सोनेरी)
आज तुमचा बराच वेळ घराबाहेर जाईल. कामानिमित्त झालेले प्रवास कार्य साधक होतील. शेजारी घरोबा वाढेल. घरमालक व भाडेकरू यांच्यात किरकोळ मतभेद होतील.


कुंभ ( शुभ रंग- पांढरा)
राशीच्या धनस्थानातील चंद्रभ्रमण धंद्यातील आवक वाढवेल. पैशाअभावी रखडलेली काही कामे पूर्ण करता येतील. आज जरा वाणीवर लगाम गरजेचा राहील.


मीन ( शुभ रंग – चंदेरी)
आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यासाठी सढळ हाताने पैसा खर्च कराल. आपल्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल. आज जोडीदाराला दिलेली वचनेही पळाल.

शुभम भवतु!

जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On