situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 2 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 2 Sept 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – भाद्रपद – शुक्लपक्ष. तिथी – १०. शके १९४७. वार – मंगळवार. तारीख – ०२.०९.२०२५. (Rashi Bhavishya 2 Sept 2025)
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – गौरी विसर्जन.
राहू काळ – दुपारी ३.०० ते ४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – मूळ २१.५१ पर्यंत नंतर पूर्वाषाढा. चंद्र राशी – धनु.

मेष- (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 2 Sept 2025
तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धीच होईल. मुलांची अभ्यासातील कामगिरी समाधानकारक असेल. आज कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा तुम्ही हौसेने पुरवाल.


वृषभ (शुभ रंग- मोरपंखी)
आज तुम्हाला काही कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेर राहावे लागेल. काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. आज कमीच बोलणे हिताचे राहील.


मिथुन (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
राशीच्या सप्तमातून भ्रमण करणारा चंद्र आर्थिक बाजू भक्कम ठेवेल. आज फक्त शब्द हे शस्त्र आहे, याचे भान ठेवा. अन्यथा काही नाती दुरावतील.


कर्क ( शुभ रंग- पिस्ता)
कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. नोकरदारांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज अधिकाराचा गैरवापर मात्र टाळा. कायद्यात राहणे हिताचे राहील.

Dilip Sonigara Jewellers : घरच्या बाप्पाच्या सजावटीला द्या नवे रुप – दिलीप सोनिगरा ज्वेलर्स कडून ५१ चांदीच्या फ्रेम्स जिंकण्याची संधी


सिंह ( शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 2 Sept 2025
आज जवळ असलेला पैसा जपून वापरा. कदाचित संध्याकाळी एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागेल आज काही दूरची नाती संपर्कात येतील.


कन्या (शुभ रंग- राखाडी)
आज काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. प्रतिष्ठितांच्या सहवासात तुमच्या महत्त्वकांक्षा वाढतील.


तूळ (शुभ रंग- गुलाबी)
कोणतेही नवे उपक्रम हाती घेण्यासाठी आज योग्य दिवस आहे. तरुणांच्या महत्त्वकांक्षा वाढणार आहेत. आज व्यवसाय वृद्धीसाठी विविध संधी चालून येतील.


वृश्चिक ( शुभ रंग- जांभळा)
नवीन व्यावसायिकांनी मर्यादे बाहेर आर्थिक धाडस करू नये. व्यवसायात जाहिरात वाढवावी लागेल. भिडस्त पणाला रामराम ठोकावा लागेल.

Devendra Fadnavis : सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करून वाहतुकीसाठी झाला खुला


धनु (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 2 Sept 2025
कोणतेही धाडस टाळाच. मोठ्या रकमेची ने आण करताना सावध राहायला हवे. विवाह जुळवण्या विषयी चर्चा आज होकारार्थी पार पडणार आहेत.


मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव राहील. जोडीदाराला दिलेला शब्द पाळाल.


कुंभ ( शुभ रंग- केशरी)
कार्यक्षेत्रात प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमची मते पटू लागतील. आज संध्याकाळी तुम्हाला थोडा थकवा जाणवेल.


मीन ( शुभ रंग – चंदेरी)
नेहमीच्या त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज काही रसिक मंडळी करमणुकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतील. फॅशनेबल वस्त्र खरेदी कराल.

शुभम भवतु!

-जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On