situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 18 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 16 May 2025
---Advertisement---

आजचे पंचांग. ज्येष्ठ – कृष्ण सप्तमी. (१३.३५ प) नंतर अष्टमी. वार – बुधवार. तारीख – १८.०६.२०२५ (Rashi Bhavishya 18 June 2025). शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – कालाष्टमी.
राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
दिशा शूल – उत्तरेला असेल.
आज नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा. चंद्र राशी – कुंभ १८.३५ पर्यंत नंतर मीन.

मेष- (शुभ रंग- पिस्ता)
आज समाजातील प्रतिष्ठित लोकांमध्ये तुमची उठबस होईल. कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा हौशीने पुरवाल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा लाभ होण्याची शक्यता आहे.


वृषभ (शुभ रंग- पांढरा)
ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्नांशिवाय कोणताही शॉर्टकट नाही. आज तुम्ही आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्याल. अधिकाराचा गैरवापर करू नका.


मिथुन (शुभ रंग – भगवा)
सर्व कामे सुरळीत पार पडतील. एखाद्या नवीनच विषयात तुम्ही सखोल ज्ञान मिळवाल. गूढ शास्त्रांबद्दल तुमची उत्सुकता वाढेल. आज यथाशक्ती दानधर्म कराल.


कर्क ( शुभ रंग- निळा)
राशीच्या अष्टमातून चंद्रभ्रमण होत असताना कोणतेही धाडस टाळणे हिताचे राहील. जे काही चालले ते बरच चालले असे समजा. आज जोडीदाराच्या मताने घ्या.

Alandi : माऊलीं भक्ता कडून माऊलीं चरणी 1 किलो सोन्याचा मुकुट अर्पण


सिंह ( शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 18 June 2025
आज काही नवीन नाती जुळतील. व्यवसायात जाहिरातींचे स्वरूप बदलावे लागणार आहे. काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. काही पेच प्रसंग यशस्वीरित्या सोडवाल.


कन्या (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आजचा दिवस कष्टांचा आहे. सहज काही मिळेल या भ्रमात राहू नका आज तुमचे मनोबलही जरा कमीच असेल. महत्त्वाचे निर्णय घ्यायला उशीर करू नका.


तूळ (शुभ रंग- मरून)
कला क्रीडा क्षेत्रात असाल तर उत्तम संधी चालून येणार आहेत. कार्यक्षेत्रातील काही सुखद घटना तुमचा आत्मविश्वास वाढवतील. गृहिणी पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील.


वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)
आज काही घरगुती समस्यांवर लक्ष देणे तुम्हाला गरजेचे वाटेल. गृहिणी वेळात वेळ काढून मुलांच्या पुस्तकात डोकावतील. वाहनाची काळजी घ्यावी लागणार आहे.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेट;मावळ रुग्णालयात जखमींची भेट घेऊन विचारपूस


धनु (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 18 June 2025
आज घर खरेदी किंवा वाहन खरेदीचे व्यवहार टाळलेले बरे. गोडबोल्या मंडळींकडून आलेल्या प्रलोभनांना बळी पडू नका. सगळ्यांचे ऐकून मनाचेच करा.


मकर (शुभ रंग- लाल)
आज तुम्ही अत्यंत आनंदी व उत्साही असाल. राशीच्या धनातील चंद्र आर्थिक बाजू भक्कम ठेवेल. बरेच दिवसांनी एखादी प्रिय व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल.


कुंभ ( शुभ रंग- चंदेरी)

आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल. एखाद्या नवीन विषयात तुम्हाला गोडी वाटेल. आज जोडीदाराचे हट्ट पुरवाल.


मीन ( शुभ रंग – क्रीम)
आज राशीच्या व्ययातील चंद्र तुम्हाला काही दूरवरचे प्रवास घडवेल. प्रवासात आरोग्य सांभाळा. आज काही अनावश्यक खर्च कराल. काही दूरची नाती संपर्कात येतील.

शुभम भवतु!

जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424

Follow Us On