situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 17 April 2025 : जाणून घ्या कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 13 May 2025
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग- १७.०४.२०२५ (Rashi Bhavishya 17 April 2025). आजचा दिवस- गुरुवार. शुभाशुभ विचार – ज्येष्ठा वर्ज्य.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी ०१.३० ते ३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र- ज्येष्ठा.
चंद्र राशी – वृश्चिक.
—————————-
मेष – ( शुभ रंग – डाळिंबी) Rashi Bhavishya 17 April 2025
आज कोणतेही धाडस टाळाच. मोठ्या आर्थिक उलाढाली करताना सावध राहायला हवे. विवाह जुळवण्या विषयी चर्चा उद्यावर ढकला. प्रतिकूल दिवस.

वृषभ ( शुभ रंग- राखाडी)
आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव राहील. जोडीदाराला दिलेला शब्द पाळाल.

मिथुन – ( शुभ रंग- मोतिया)
किरकोळ वाटणारी दुखणी ही दुर्लक्षित करू नका. राशीच्या षष्ठातून चंद्रभ्रमण होत असल्याने काही जुने आजार डोके वर काढतील. काळजी घ्या.

कर्क – ( शुभ रंग – पांढरा)
काहीजण थोडावेळ काम बाजूला ठेवूनही आपल्या जुन्या छंदासाठी वेळ काढतील. आज संध्याकाळी एखाद्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल.

Cradlewise : पिंपरी चिंचवडच्या अभियंता महिलेने बनविला जगातील पहिला अत्याधुनिक पाळणा

सिंह – ( शुभ रंग – पिस्ता) Rashi Bhavishya 17 April 2025
आज राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्रभ्रमण असताना गृहिणी अतिव्यस्त असतील. आज मुलांच्या ऑनलाईन अभ्यासात डोकावून पाहणे हिताचे राहील.

कन्या – ( शुभ रंग- आकाशी)
कार्यक्षेत्रात काही नवे हितसंबंध तयार होतील. तरी आज नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार मात्र टाळा. आज जरा आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.

तूळ ( शुभ रंग- जांभळा)
आज खर्च करताना काळजी करू नका. राशीच्या धनस्थानातील चंद्र जमाखर्चाचा तराजू समतोल ठेवेल. कठोर बोलून हितचिंतकांना दुखावू नका.

वृश्चिक ( शुभ रंग- लाल)
आज मनाच्या लहरीपणावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात अनुभवींचे मार्गदर्शन घेणे हिताचे राहील. आज स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका.

Cradlewise : पिंपरी चिंचवडच्या अभियंता महिलेने बनविला जगातील पहिला अत्याधुनिक पाळणा

धनु – ( शुभ रंग – क्रीम) Rashi Bhavishya 17 April 2025
बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी येतील. पासपोर्ट विजा संबंधित कामे यशस्वी होतील. रात्रीच्या प्रवासात सावध असावे. मौल्यवान ऐवज जपा.

मकर – ( शुभ रंग – भगवा)
काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. प्रतिष्ठितांच्या सहवासात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतील.

कुंभ – (शुभ रंग- सोनेरी)
कोणतेही नवे उपक्रम हाती घेण्यासाठी आज योग्य दिवस आहे. तरुणांच्या महत्त्वकांक्षा वाढणार आहेत. आज व्यवसाय वृद्धीसाठी विविध संधी चालून येतील.

मीन ( शुभ रंग – चंदेरी)
नोकरदारांनी प्रलोभनांना बळी पडू नये. जेष्ठ मंडळींनी आज सल्ले न देता सत्संगात रमावे. आज सरकारी नियम मोडल्याने दंड भरावा लागू शकतो.

– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार
फोन 9689165424

Follow Us On