situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 15 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 12 August 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – कृष्णपक्ष.तिथी – ०७, शके १९४७. वार – शुक्रवार. तारीख – १५.०८.२०२५ (Rashi Bhavishya 15 August 2025). शुभाशुभ विचार – आनंदी दिवस. आज विशेष – स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जयंती. राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००. दिशा शूल – पश्चिमेस असेल. आज नक्षत्र – अश्विनी ०७.२६ पर्यंत नंतर भरणी. चंद्र राशी – मेष.

—————————-

मेष (शुभ रंग – तांबडा) Rashi Bhavishya 15 August 2025

आज तुमची तब्येत काहीशी नरम असेल. श्वसनाचे विकार असतील तर काळजी घ्यायला हवी. आज एखाद्या क्षुल्लक गोष्टींचा तुम्ही फारच विचार कराल.

वृषभ (शुभ रंग- निळा)

आज तुमचे मनोबल कमीच असेल. काही मनाविरुद्ध घटनांमुळे नैराश्य येईल. जमाखर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण होईल. काही जण अर्जंट प्रवासाला निघतील.

मिथुन (शुभ रंग – क्रीम)

आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. शुभस्य शीघ्रम म्हणून आज एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात करू शकता. मित्र सहकार्य करतील.

कर्क ( शुभ रंग- पिस्ता)

नोकरीत कामाचा वाढता ताण राहील. वाढत्या महत्त्वाकांक्षां पायी तरुणांचे मानसिक स्वास्थ्य हरवेल. आज तुम्हाला विश्रांतीची गरज भासणार आहे.

सिंह ( शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 15 August 2025

राशीच्या भाग्यातून चंद्रभ्रमण होत असल्याने तुमचा धार्मिक गोष्टींकडे कल वाढेल. ज्येष्ठ मंडळी तीर्थयात्रा करण्याचे बेत आखतील. यथाशक्ती दानधर्म कराल.

कन्या (शुभ रंग- भगवा)

मौल्यवान वस्तूंच्या खरेदीत तुमची फसवणूक होऊ शकते. आज तुम्ही कुठेही आपल्या मर्यादा ओळखून वागा. कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येईल. सतर्क रहा.

तूळ (शुभ रंग- जांभळा)

कार्यक्षेत्रात विरोधकांचा जोर वाढलेला असेल. महत्त्वाचे निर्णय विचारांती घ्यायला हवेत. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल. घरात प्रसन्नता राहील.

वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

राशीच्या षष्ठ स्थानी चंद्रभ्रमण सुरू असताना सर्वात आधी तब्येतीची काळजी घेणे महत्त्वाचे. आज दुकानदारांची थकलेली उधारी वसूल होऊ शकते.

धनु (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 15 August 2025

आज उद्योगधंद्यात तुम्हाला काही नव्या संधी प्राप्त होतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल. सौंदर्यशी निगडित असलेले व्यवसाय चांगले चालणार आहेत.

मकर (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्हाला कुठेही न जाता घरीच आराम करायचा मूड असेल. आज कुटुंबीयांबरोबर सुसंवाद राहील. मुले ही शिस्तीत वागतील मन प्रसन्न राहील.

कुंभ ( शुभ रंग- आकाशी)

सामाजिक कार्यकर्त्यांना जनतेकडून आदराची वागणूक मिळेल. आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच जाईल. महत्त्वाची घरगुती कामे मात्र आज दुर्लक्षित होतील.

मीन ( शुभ रंग – सोनेरी)

राशीच्या धनस्थानातील चंद्र आज आर्थिक बाजू भक्कम ठेवणार आहे. वाणीत मृदुता असेल तर आज अनेक अवघड कामे सोपी होतील. अनुकूल दिवस आहे.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार

9689165424

Follow Us On