situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 13 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 13 May 2025
---Advertisement---

मावळ ऑनलाईन आजचे पंचांग. ज्येष्ठ कृष्ण द्वितीया. वार – शुक्रवार. तारीख – १३.०६.२०२५ (Rashi Bhavishya 13 June 2025). शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – पूर्वाषाढा २३.२१ पर्यंत नंतर उत्तराषाढा. चंद्र राशी – धनु.

मेष- (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 13 June 2025
कोणत्याही क्षेत्रातील तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ 100% मिळणार आहे. गूढ शास्त्राच्या अभ्यासकांना आज साधनेची प्रचिती येईल.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)
व्यवसायात आपल्या क्षमतेच्या बाहेर आर्थिक जोखीम घेऊच नका. आज जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन जरूर घ्या. संध्याकाळी वाहन जपून चालवा.

मिथुन (शुभ रंग – डाळिंबी)
आज अति आक्रमकता टाळा. वाद-विवाद टाळून सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. कोणतेही निर्णय घेताना आज जोडीदाराला विश्वासात घेणे हिताचे राहील.

कर्क ( शुभ रंग- पांढरा)
उद्योग व्यवसायात ध्येयप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होत असताना प्रकृतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होत आहे. तुम्हाला विश्रांतीही गरजेची आहे. येणी वसूल होतील.

Maval Action : मंगरुळ परिसरात बेकायदेशीर उत्खननावर महसूल खात्याची मोठी कारवाई; २५ वाहने जप्त, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

सिंह ( शुभ रंग- हिरवा) Rashi Bhavishya 13 June 2025
आज तुमच्यासाठी आनंदी व उत्साही दिवस आहे. तुम्ही आपले आवडते छंद जपण्याचा प्रयत्न कराल. प्रिय मित्रांच्या सहवासात जुन्या आठवणी ताज्या होतील.

कन्या (शुभ रंग- आकाशी)
मंदावलेले घरगुती उद्योग नव्याने कार्यरत करता येतील. पारिवारिक सदस्यात एकजुटीची भावना राहील. आज संध्याकाळी तुम्ही सहकुटुंब चैन कराल.

तूळ (शुभ रंग- निळा)
आज तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड उत्साह राहील. तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाणार आहे. मुले आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमणार आहेत.

वृश्चिक ( शुभ रंग- लाल)
आज आवश्यक असलेला पैसा सहज उपलब्ध होईल. वाद विवादात आज तुमचीच सरशी होईल. तरीही नाती जपण्यासाठी आज कठोर शब्दप्रयोग टाळा.

Dehugaon : यंदा वारीत फेसबुक दिंडीची ‘वारी अभिजात मराठीची

धनु (शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 13 June 2025
आज तुम्ही कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. उत्साही दिवस.

मकर (शुभ रंग- पिस्ता)
व्यवसायात जमा-खर्चाचे गणित बिघडेल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. घरात थोरांनी केलेले उपदेश ऐकून घ्यावे लागतील. आज कमीच बोला.

कुंभ ( शुभ रंग- राखाडी)
धंद्यातील येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. मित्र तुम्हाला दिलेला शब्द पाळतील. आज दिवस लाभाचा असल्याने जसे चिंताल तसेच होईल. शुभच चिंता.

मीन ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात आज तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील पूर्वी घेतलेल्या कष्टांचे फळ मिळेल. आज तुम्ही घरातील वडीलधाऱ्यांना अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424

Follow Us On