situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 12 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Updated On:
Rashi Bhavishya 12 May 2025
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा. वार – गुरुवार. तारीख – १२.०६.२०२५ (Rashi Bhavishya 12 June 2025). शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी १.३० ते ३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र – मूळ २१.५७ पर्यंत नंतर पूर्वाषाढा. चंद्र राशी – धनु.

मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 12 June 2025
नोकरदारांना आज वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. घरातील थोर मंडळी आपलेच खरे करतील. काही भाविक मंडळी आज देवदर्शनाचे प्लॅन करतील.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)
कामाच्या ठिकाणी जे पटत नाही ते इतरांच्या सांगण्याने करू नका. कुसंगती पासून लांबच राहा. झटपट लाभाचा मोह टाळा. जोडीदाराला दुखावू नका.

मिथुन (शुभ रंग – निळा)
उद्योग व्यवसायात आज वाढत्या स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे. आपल्या भावी योजना उघड करू नका. आज जोडीदाराची तुम्हाला खंबीर साथ राहील.

कर्क ( शुभ रंग- चंदेरी)
व्यवसायात काही रखडलेली येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. आज खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. अपचनाचा त्रास होईल.

Lonavala: लोणावळ्यात पावसाळी गर्दीला वाहतूक बदलांचा लगाम — ७ जून ते ३१ ऑगस्टदरम्यान पर्यायी मार्गांची अंमलबजावणी

सिंह ( शुभ रंग- भगवा) Rashi Bhavishya 12 June 2025
आज तरुणांचा चैन करण्याकडे कल असेल. ज्येष्ठांना आज प्रकृती उत्तम साथ देईल. गृहिणी आज स्वतःसाठी आवर्जून वेळ काढतील. छान दिवस.

कन्या (शुभ रंग- सोनेरी)
आज तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीने तुम्ही समाधानी असाल. आज हवेहवेसे वाटणारे पाहुणे येतील. आनंदी दिवस.

तूळ (शुभ रंग- जांभळा)
आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे कराल. गृहिणी घर स्वच्छतेचे मनावर घेतील. मुले आज अभ्यासाचा कंटाळाच करतील.

वृश्चिक ( शुभ रंग- पिस्ता)
व्यवसायात मिळकत उत्तम असेल. कार्यक्षेत्रात उत्तम नेतृत्व करता येईल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात. शेजारी काही वैचारिक मतभेद होतील.

Rajesh Pandey: महापालिका निवडणुका लक्षात घेवून मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा – राजेश पांडे

धनु (शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 12 June 2025
आज मीपणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. गोड बोलून बरीचशी अवघड कामे सोपी होतील. एखादा विवाह संबंध जुळवण्यासाठी मध्यस्थी कराल.

मकर (शुभ रंग- आकाशी)
आज दिवस धावपळीचा आहे. काही जणांना महत्त्वाच्या कामासाठी तातडीचे प्रवास घडतील. नवीनच ओळखीत मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत.

कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
मंदावलेले उद्योग व्यवसाय पुन्हा गती घेतील. उपवारांना सुयोग्य स्थळे सांगून येतील. आज दिवसाच्या उत्तरार्धात एखादा धनलाभ संभवतो. दिवस लाभाचा.

मीन (शुभ रंग – गुलाबी)
आज कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. तुमचा कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. वरिष्ठांच्या तुमच्यावरील अपेक्षा वाढतील. ध्येय साध्य होतील.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424


Follow Us On