situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 10 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 10 August 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – कृष्णपक्ष. तिथी – ०१ (१२.११ पर्यंत), शके १९४७. वार – रविवार. तारीख – १०.०८.२०२५. (Rashi Bhavishya 10 August 2025).
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सायंकाळी ४.३० ते ०६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – धनिष्ठा १३.५३ पर्यंत नंतर शततारका. चंद्र राशी – कुंभ.

मेष- (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 10 August 2025
आज दिवस लाभाचा असल्याने खर्च वाढला तरीही पैसा कमी पडणार नाही. आपला मोठेपणा जपण्यासाठी उदार मनाने तुम्ही खर्च कराल नवे हितसंबंध जुळून येतील.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)
आज राशीच्या दशमा तून चंद्रभ्रमण होत असताना फक्त कर्तव्याला प्राधान्य देणे हिताचे. मित्रमंडळींना आज लांबच ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन गरजेचा आहे.

मिथुन (शुभ रंग – राखाडी)
नोकरदारांनी कामातील चुका टाळणे हिताचे राहील. आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा असेल. सरकारी नियम मोडल तर दंड चुकणार नाही.

कर्क ( शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रातील काही घडामोडी तुम्हाला बेचैन करतील. काही चुकीची माणसे संपर्कात येतील. आज ताकही थुंकून प्यावे. कोणतेही धाडस करू नका.

Pavana Pipeline : पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली


सिंह ( शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 10 August 2025
व्यवसायात स्पर्धा तीव्र झाल्याचे जाणवेल. आज वेळेचा सदुपयोग व आर्थिक नियोजन गरजेचे आहे. वैवाहिक जोडीदारा बरोबर चांगले सूर जुळतील.


कन्या (शुभ रंग- जांभळा)
नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. आज तब्येतही जरा नरमच असेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण असूद्या. कार्यक्षेत्रात हितशत्रून पासून सावध राहायला हवे.


तूळ (शुभ रंग- चंदेरी)
आज नोकरदारांना कामाचा थकवा जाणवेल. काही रसिक मंडळी आज मनोरंजनास प्राधान्य देतील मुलांच्या वाढत्या गरजांकडे लक्ष पुरवावे लागणार आहे.


वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
आज तुम्हाला काही घरगुती कामांसाठी वेळ काढावा लागणार आहे. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे गरजेचे आहे. प्रेम प्रकरणे मनस्तापच देतील.

Alandi : मुक्ताईची ज्ञानदादास राखी


धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 10 August 2025
महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. काही नवीन ओळखी होतील. आज घराबाहेर वाद-विवाद टाळा. मोडण्यापेक्षा थोडेसे वाकणे हिताचे राहील.


मकर (शुभ रंग- पिस्ता)
आर्थिक आवक मुबलक असेल. आज विरोधकही मैत्रीसाठी हात पुढे करतील. आज काही नाती गोड बोलूनच जपावी लागतील. शब्द जपून वापरा.


कुंभ ( शुभ रंग- आकाशी)
आज तुमचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. तुम्ही इतरांच्या भांडणात यशस्वी मध्यस्थी कराल. वैवाहिक जीवनातील लज्जत वाढणार आहे.


मीन ( शुभ रंग – मरून)
आज दिवस खर्चाचा असताना बिनधास्त खर्च करा. काही रसिक मंडळी मित्रांसह पिकनिक प्लॅन करतील. गृहिणींना पूर्वीची बचत मोडावी लागेल.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On