situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 1 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 1 Sept 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – भाद्रपद – शुक्लपक्ष. तिथी – ९, शके १९४७. वार – सोमवार. तारीख – ०१.०९.२०२५. (Rashi Bhavishya 1 Sept 2025)
शुभाशुभ विचार – आनंदी दिवस.
आज विशेष – गौरी पूजन.
राहू काळ – सकाळी ७.३० ते ९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – ज्येष्ठा १९.५५ पर्यंत नंतर मूळ. चंद्र राशी – वृश्चिक १९.५५ पर्यंत नंतर धनु.

मेष- (शुभ रंग- लाल) Rashi Bhavishya 1 Sept 2025
आज तुमचे मनोबल कमीच असेल. एखाद्या किरकोळ गोष्टीचा फार विचार करू नका. नोकरीत आज जरा वरिष्ठांशी नमते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.


वृषभ (शुभ रंग- क्रीम)
उद्योग व्यवसाय स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे जाणवेल. भागीदारीत असलेली देणी घेणी लिखित स्वरूपात ठेवा. वैवाहिक जीवन सौख्य पूर्ण राहील.


मिथुन (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
तुमच्या राशीच्या षष्ठ स्थानी चंद्र असल्याने विरोधकांचा जोर वाढलेला असेल. गोडबोल्या मंडळींना दुरच ठेवा. येणी असतील तर वसूल होतील.


कर्क ( शुभ रंग- राखाडी)
आज तुमचा मौज मजा करण्याकडे कल राहील. मोठ्यांचे विचार पटणार नाहीत. उच्च राहणीमानासाठी पैसा खर्च होईल. प्रकृती उत्तम साथ देईल.

Talegaon Dabhade: तळेगावमध्ये अथर्वशीर्ष पठण उत्साहात


सिंह ( शुभ रंग- भगवा) Rashi Bhavishya 1 Sept 2025
आज राशीच्या चतुर्थ स्थानी असलेला चंद्र तुमच्या कौटुंबिक सुखाची वृद्धी करेल. मुले पालकांच्या शब्दा बाहेर जाणार नाहीत. गृहिणी आज हसतमुख असतील.


कन्या (शुभ रंग- डाळिंबी)

राशीच्या पराक्रमात असलेला चंद्र तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी करेल भावंडांमध्ये असलेले गैरसमज दूर होतील. आपली गुपिते उघड करू नका.


तूळ (शुभ रंग- मोतिया)
कार्यक्षेत्रात तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्व होणारा चांगला वाव मिळेल आर्थिक बाजू भक्कम असेलच. आज वाणीत मात्र गोडवा असणे गरजेचे आहे.


वृश्चिक ( शुभ रंग- भगवा)
आज तुमची तब्येत जरा नरमच असेल. कार्यक्षेत्रात काही किचकट पेच प्रसंग सोडवावे लागणार आहेत. रिकाम टेकड्या चर्चा टाळून कृतीला महत्त्व देणे हिताचे राहील.

Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड पोलिसांचे सहा जुगार अड्ड्यांवर छापे; २७ जणांना अटक


धनु (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 1 Sept 2025
मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे नैराश्य येण्याची शक्यता आहे. काही जणांना तातडीचे प्रवास घडतील. थोरमंडळींशी आज काही वैचारिक मतभेद संभवतात.


मकर (शुभ रंग- पांढरा)
राशीच्या लाभात चंद्र असल्याने विविध मार्गाने पैसा येईल. मित्रमंडळीत तुमचे महत्त्व वाढेल. एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात आज तुम्ही करू शकता.


कुंभ ( शुभ रंग- आकाशी)

राशीच्या कर्म स्थानातून भ्रमण करणारा चंद्र ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न वाढवायला सांगत आहे. वेळेचे योग्य नियोजन गरजेचे आहे. अधिकारांचा गैरवापर करू नका.


मीन ( शुभ रंग – गुलाबी)
काही जणांचा आज गूढशास्त्राकडे ओढा राहील. एखाद्या गुरुकुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्याल. सज्जनांच्या सहवासात तुमचेही विचार प्रगल्भ होतील.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On