situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Python Rescue Operation : शेतकरी आणि वन्यजीव रक्षकांच्या तत्परतेने १३ फूट अजगराचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन

Published On:
Python Rescue Operation

मावळ ऑनलाईन – कल्हाट मावळ (ता. मावळ) येथे शेतकरी बंडू पवार ( Python Rescue Operation ) यांच्या शेतात तब्बल १३ फूट लांबीचा अजगर दिसून आला. साप एकाच ठिकाणी थांबून असल्याने पवार यांनी तातडीने वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य जिगर सोलंकी आणि विकी दौंडकर यांना संपर्क साधला.

माहिती मिळताच संस्थेची टीम वनविभागाला कळवून घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत गावकऱ्यांनी तब्बल दोन तास सापावर लक्ष ठेवले. जिगर सोलंकी, आकाश ओव्हाळ, विकी दौंडकर, साहिल लांडगे आणि केतीका कासेटवार यांनी शिताफीने अजगराला सुरक्षित पकडले. त्यानंतर गावकऱ्यांचे आभार मानून सापांविषयी जनजागृती करण्यात आली.

Rashi Bhavishya 15 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?

वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले आणि संस्थापक निलेश गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजगराची प्राथमिक तपासणी करून वनरक्षक काळूराम कडू यांच्या उपस्थितीत त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Rotary Club of Golden : रोटरी क्लब ऑफ गोल्डनतर्फे मोफत नेत्ररोग तपासणी शस्त्रक्रिया व चष्मा वाटप शिबिर

भारतीय अजगर हा बिनविषारी साप असून तो अत्यंत संथ हालचाल करतो. माणसाला चावण्याची शक्यता फारच कमी असते. तो आपल्या शिकाराला विष न वापरता घट्ट वेढून घुसमटवून मारतो. त्याचा रंग पांढरट-तपकिरी असून अंगावर गडद तपकिरी डाग असतात. साधारणपणे १० ते १५ फूट लांबीपर्यंत तो वाढतो.

सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता रुग्णाला शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. जखमी जागा कापू नये, घट्ट बांधू नये किंवा शोषण्याचा प्रयत्न करू नये. कोणतेही घरगुती उपाय न करता रुग्णाला तातडीने जवळच्या सुसज्ज रुग्णालयात नेणे आवश्यक आहे, जिथे ASV (Anti-Snake Venom) उपलब्ध असतो.

जिगर सोलंकी आणि विकी दौंडकर यांनी गावकऱ्यांना साप न मारता सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले.

Follow Us On